एक्स्प्लोर

Jasprit Bumrah: इंग्लंडविरुद्ध धुमाकूळ घालणारा जसप्रीत बुमराह दिग्गजांच्या यादीत सामील

Best ODI figures for India: लंडनच्या (London) केनिंग्टन ओव्हल (Kennington Oval)  येथे खेळण्यात आलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतानं 10 विकेट्सनं विजय मिळवलाय.

Best ODI figures for India: लंडनच्या (London) केनिंग्टन ओव्हल (Kennington Oval)  येथे खेळण्यात आलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतानं 10 विकेट्सनं विजय मिळवलाय. भारताच्या विजयात वेगवाग गोलंदाज जसप्रीत बुमराहनं (Jasprit Bumrah) मोलाटा वाटा उचलला. या सामन्यात जसप्रीत बुमराहनं सुरुवातीपासूनचं आक्रमक गोलंदाजी करत इंग्लंडच्या सहा फलंदाजाला माघारी धाडलं. या कामगिरीसह जसप्रीत बुमराहनं एकदिवसीय सामन्यात भारतासाठी सर्वोत्तम गोलंदाजी करणारे गोलंदाज यादीत स्थान मिळवलं आहे. 

एकदिवसीय सामन्यात भारतासाठी सर्वोत्तम गोलंदाजी करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत भारताचा स्टुअर्ड बिन्नी अव्वल स्थानी आहे. त्यानं 2014 मध्ये बांग्लादेशविरुद्ध 4 धावा देऊन सहा विकेट्स घेतल्या होत्या. त्यानंतर 1993 मध्ये वेस्ट इंडीजविरुद्ध 12 धावा देऊन सहा विकेट्स घेणारे माजी फिरकीपटू अनिल कुंबळे दुसऱ्या क्रमांकावर आहे. या यादीत जसप्रीत बुमराह तिसऱ्या क्रमांकावर आहे. इंग्लंडविरुद्ध काल खेळण्यात आलेल्या पहिल्या दिवसीय सामन्यात जसप्रीत बुमराहनं 19 धावा देऊन 6 विकेट्स घेतल्या आहेत. जसप्रीत बुमराहनंतर अशिष नेहरा आणि कुलदीप यादवचा क्रमांक लागतो. आशिष नेहरानं  2003 मध्ये इंग्लडविरुद्ध 23 धावा खर्च करून 6 विकेट्स घेतल्या होत्या. तर, कुलदीप यादवनं 2018 साली खेळण्यात आलेल्या एकदिवसीय सामन्यात 25 धावा देत 6 विकेट्स घेतल्या होत्या. 

एकदिवसीय सामन्यात भारतासाठी सर्वोत्तम गोलंदाजी करणारे गोलंदाज-

क्रमांक गोलंदाज सर्वोत्तम कामगिरी विरुद्ध संघ ठिकाण वर्ष
1 स्टुअर्ट बिन्नी 6/4 बांग्लादेश मिरपूर 2014
2 अनिल कुंबळे 6/12 वेस्ट इंडीज कोलकाता 1993
3 जसप्रीत बुमराह 6/19 इंग्लंड द ओव्हल 2022
4 अशिष नेहरा 6/23 इंग्लंड डर्बन 2003
5 कुलदीप यादव 6/25 इंग्लंड नॉटिंगहॅम 2018

भारताची मालिकेत 1-0 नं आघाडी
इंग्लंडविरुद्ध पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतानं इंग्लंडच्या संघाला 25.2 षटकात 110 धावांवर रोखलं. भारताकडून जसप्रीत बुमराहनं सहा आणि मोहम्मद शामीनं तीन विकेट्स घेतल्या. त्यानंतर प्रत्युत्तरात भारतीय संघाने सलामीवीरांच्या 114 धावांच्या अभेद्य भागीदारीच्या जोरावर 18.4 षटकातच सामना जिंकला. या सामन्यात उत्कृष्ट गोलंदाजी करणाऱ्या जसप्रीत बुमराह सामनावीर म्हणून गौरवण्यात आलं. 

हे देखील वाचा- 

महत्त्वाच्या बातम्या

IND vs SL 1st Test DAY-1 : KL राहुल रिटायर्ड हर्ट झाला, गिल लवकर गेला… पण पडिक्कल नडला! शतकाचा तडाखा देत श्रीलंकेची झोप उडवली, गॉलमध्ये पहिल्या दिवशी नेमकं काय घडलं?
KL राहुल रिटायर्ड हर्ट झाला, गिल लवकर गेला… पण पडिक्कल नडला! शतकाचा तडाखा देत श्रीलंकेची झोप उडवली, गॉलमध्ये पहिल्या दिवशी नेमकं काय घडलं?
Devdutt Padikkal Century : संधी मिळाली... देवदत्त पडिक्कल तुटून पडला! तिसऱ्याच सामन्यात ठोकलं पहिलं शतक, 695 दिवसांनी कोहलीच्या जागी टीम इंडियाला मिळाला शतकवीर
संधी मिळाली... देवदत्त पडिक्कल तुटून पडला! तिसऱ्याच सामन्यात ठोकलं पहिलं शतक, 695 दिवसांनी कोहलीच्या जागी टीम इंडियाला मिळाला शतकवीर
KL Rahul Retires Hurt : केएल राहुल अचानक रिटायर्ड हर्ट; शतकाच्या दिशेनं वाटचाल करत असताना सोडलं मैदान, सगळेच चक्रावले, नेमकं घडलं तरी काय?
केएल राहुल अचानक रिटायर्ड हर्ट; शतकाच्या दिशेनं वाटचाल करत असताना सोडलं मैदान, सगळेच चक्रावले, नेमकं घडलं तरी काय?
Ind vs Sl 1st Test : गॉल कसोटीत काळजाचा ठोका चुकवणारा क्षण! KL राहुलचा 'तो' खतरनाक शॉट अन् श्रीलंकन खेळाडू जखमी, सोडावे लागले मैदान, नेमकं काय घडलं? Video
गॉल कसोटीत काळजाचा ठोका चुकवणारा क्षण! KL राहुलचा 'तो' खतरनाक शॉट अन् श्रीलंकन खेळाडू जखमी, सोडावे लागले मैदान, नेमकं काय घडलं? Video

व्हिडीओ

Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
Embed widget