एक्स्प्लोर

Sunil Gavaskar: इंग्लंडमधील लिसेस्टर क्रिकेट मैदानाला सुनील गावस्कर यांचं नाव!

Sunil Gavaskar, Leicester cricket ground: भारताचा स्टार माजी फलंदाज सुनील गावस्कर  (Sunil Gavaskar) यांना लवकरच इंग्लंडमध्ये मोठा सन्मान प्राप्त होणार आहे.

Sunil Gavaskar, Leicester cricket ground: भारताचा स्टार माजी फलंदाज सुनील गावस्कर  (Sunil Gavaskar) यांना लवकरच इंग्लंडमध्ये मोठा सन्मान प्राप्त होणार आहे. इंग्लंडच्या लीसेस्टर क्रिकेट मैदानाला (Leicester cricket ground) सुनील गावस्कर यांचं नाव देण्यात येणार आहे. यूरोप देशातील क्रिकेट स्टेडियमला भारतीय क्रिकेटपटूंचं नाव देण्याची ही पहिलीच वेळ असेल. येत्या शनिवारी (23 जुलै) या स्टेडियमचं नामकरण केलं जाणार आहे. या कार्यक्रमाला स्वत: सुनील गावस्कर उपस्थित राहणार आहेत. 

लीसेस्टर क्रिकेट मैदानाला सुनील गावस्कर यांचं नाव देण्याचं सर्व श्रेय इंग्लंडमध्ये दीर्घकाळ भारतीय वंशाचे खासदार असलेल्या कीथ वाझ यांना जातंय. कीथ यांनी तब्बल 32 वर्षांपर्यंत लीसेस्टचं प्रतिनिधित्व केलंय. कीथ म्हणाले की, "गावसकर यांनी आम्हाला खेळपट्टी आणि मैदानाला त्यांचं नाव देण्याची परवानगी दिली, याचा आम्हाला अत्यंत सन्मान आणि आनंद वाटतो. गावस्कर एक दिग्गज क्रिकेटपटू आहेत. त्यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक मोठ्या विक्रमांना गवसणी घालून जगभरात नाव केलंय. सुनील गावस्कर फक्त 'लिटल मास्टर'च नाहीत तर, क्रिकेटमधील 'ग्रेट मास्टर' देखील आहेत."

कसोटी क्रिकेटमध्ये 10 हजार धावा करणारे पहिले क्रिकेटपटू
कसोटी क्रिकेटमध्ये 10 हजार धावांचा टप्पा गाठणारे सुनील गावस्कर पहिले क्रिकेटपटू होते. तसेच ते दिर्घकाळ सर्वाधिक शतक झळकावणाऱ्या फलंदाजंही राहिले आहेत. परंतु, काही काळानंतर भारताचा मास्टर बास्टर सचिन तेंडुलकर यांनी सुनील गावस्कर यांचा विक्रम मोडला होता. 

सुनील गावस्कर यांची क्रिकेट कारकिर्द
सुनील गावस्कर यांनी त्यांच्या कसोटी कारकिर्दीत भारताकडून 125 क्रिकेट सामने खेळले आहेत. ज्यात 51.12 सरासरीनं 10 हजार 122 धावा केल्या आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये त्यांच्या नावावर 34 शतक झळकावली आहेत. तर, एकदिवसीय क्रिकेटमधील 108 सामन्यात त्यांनी 3 हजार 92 धावा केल्या आहेत.

हे देखील वाचा- 

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli and Rohit Sharma : विराट कोहली आणि रोहित शर्मानं इतिहास रचला, गांगुली आणि द्रविडला मागं टाकलं, कोहलीचं अर्धशतक
 विराट कोहली आणि रोहित शर्मानं इतिहास रचला, गांगुली आणि द्रविडला मागं टाकलं, कोहलीचं अर्धशतक
IND vs ENG 2nd ODI: कुलदीप यादव IN, गुरनूर ब्रार OUT...; इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या वनडेसाठी अशी असेल टीम इंडियाची Playing XI
कुलदीप यादव IN, गुरनूर ब्रार OUT...; इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या वनडेसाठी अशी असेल टीम इंडियाची Playing XI
ICC :  वनडे वर्ल्ड कप 2027 मध्ये भारत- पाकिस्तान तीन वेळा आमने सामने? आयसीसीनं फॉरमॅट बदताच क्रिकेटप्रेमींनी संभाव्य समीकरण शोधून काढलं
वनडे वर्ल्ड कप 2027 मध्ये भारत- पाकिस्तान तीन वेळा आमने सामने? आयसीसीनं फॉरमॅट बदलताच क्रिकेटप्रेमींनी अंदाज बांधला
ICC : वनडे वर्ल्ड कप आणि टी 20 वर्ल्ड कपचा फॉरमॅट बदलला, आयसीसीचा मोठा निर्णय, सुपर-7,  सुपर -10 सह एलिमिनेटरचा समावेश
वनडे वर्ल्ड कप आणि टी 20 वर्ल्ड कपचा फॉरमॅट बदलला, आयसीसीचा मोठा निर्णय, सुपर-7,  सुपर -10 सह एलिमिनेटरचा समावेश

व्हिडीओ

Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले
NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
Zero Hour Full : मतदार पुनर्रचवेवरुन देशात नवं राजकारण, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
NCP Merger News : राष्ट्रवादीचं विलिनीकरण की पवारांच्या पक्षात फूट? Special Report
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Re-NEET UG 2026 Result: नीट यूजी परीक्षेचा निकाल जाहीर, 11.21 लाख विद्यार्थी पास, पंजाब-हरियाणाच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली 
नीट यूजी परीक्षेचा निकाल जाहीर, 11.21 लाख विद्यार्थी पास, पंजाब-हरियाणाच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली 
UDAN : ‘उडान’च्या पुढील टप्प्याअंतर्गत 28840 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार,मुरलीधर मोहोळ यांची माहिती
‘उडान’च्या पुढील टप्प्याअंतर्गत 28840 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार,मुरलीधर मोहोळ यांची माहिती
Sonam Wangchuk : सोनम वांगचुक यांनी उपोषण मागं घ्यावं, काँग्रेसच्या बड्या नेत्यांचं आवाहन, के.सी. वेणुगोपाल म्हणाले...
सोनम वांगचुक यांनी उपोषण मागं घ्यावं, काँग्रेसच्या बड्या नेत्यांचं आवाहन, के.सी. वेणुगोपाल म्हणाले...
शॉकींग! मुंबईत भीषण दुर्घटना; बांधकामाधीन क्रेन कोसळून 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू, 15 ते 16 वाहनांचेही नुकसान
शॉकींग! मुंबईत भीषण दुर्घटना; बांधकामाधीन क्रेन कोसळून 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू, 15 ते 16 वाहनांचेही नुकसान
Virat Kohli and Rohit Sharma : विराट कोहली आणि रोहित शर्मानं इतिहास रचला, गांगुली आणि द्रविडला मागं टाकलं, कोहलीचं अर्धशतक
 विराट कोहली आणि रोहित शर्मानं इतिहास रचला, गांगुली आणि द्रविडला मागं टाकलं, कोहलीचं अर्धशतक
महापालिकेत घोषणाबाजी, किशोरी पेडणेकरांना सभागृहात चक्कर; महापौरांसह नेतेमंडळी मदतीला धावली
महापालिकेत घोषणाबाजी, किशोरी पेडणेकरांना सभागृहात चक्कर; महापौरांसह नेतेमंडळी मदतीला धावली
Aaditya Thackeray: आदित्य ठाकरेंचं PM नरेंद्र मोदींना पत्र; लाखोंची 'मन की बात', इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचा मालयेज कमी
आदित्य ठाकरेंचं PM नरेंद्र मोदींना पत्र; लाखोंची 'मन की बात', इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचा मालयेज कमी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जुलै 2026 | गुरुवार
Embed widget