एक्स्प्लोर

BCCI : बीसीसीआयकडून कॉन्ट्रॅक्टमध्ये 28 खेळाडूंना केलं सामाविष्ट, रहाणे, पुजारासह पंड्याला मोठा तोटा

BCCI Central Contract 2022: बीसीसीआयने बुधवारी यंदाच्या वर्षीची भारतीय क्रिकेटपटूंची कॉन्ट्रॅक्ट्स जाहीर केली असून 28 खेळाडूंना यंदा करारबद्ध केलं आहे.

BCCI Central Contract 2022: भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्था बीसीसीआयने यंदाच्या वर्षीचे करार जाहीर केले असून 28 खेळाडूंना करारबद्ध केलं आहे. बीसीसीआयने बुधवारी ही लिस्ट जाहीर केली असून यामध्ये टॉप ग्रेड A+ मध्ये कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहलीसह जसप्रीत बुमराह यांचा समावेश आहे. तर चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांना मात्र मोठं नुकसान झालं आहे. 

मागील काही काळापासून रहाणे आणि पुजारा यांचा परफॉरमन्स खास नसल्याने त्यांना A ग्रेडमधून B मध्ये टाकलं आहे. तर रिद्धिमन साहा याला B ग्रेडमधून C ग्रेडमध्ये टाकलं आहे. यात सर्वात मोठा तोटा हार्दीक पंड्या याचा झाला आहे. एकेकाळचा भारताचा स्टार ऑलराऊंडर हार्दीक त्याच्या खराब कामगिरीमुळे सध्या संघात नाही. त्यामुळे त्याला A ग्रेडमधून थेट C मध्ये टाकलं आहे. 

काय आहे कॉन्ट्रॅक्ट?

ऑल इंडिया सीनियर सिलेक्शन कमिटीने ही यादी तयार केली आहे. या सर्व खेळाडूंचा हा करार एक वर्षासाठी आहे. या कॉन्ट्रॅक्टमध्ये खेळाडूंना वर्षभरासाठी देण्यात येणारी रक्कम आणि सोयीसुविधा यांमध्ये या फरक पडतो. जितका अधिक क्लासमध्ये खेळाडू तितका त्याला पगार अधिक असं साधारण गणित आहे.

चार वर्षानंतर भारत आयर्लंड दौऱ्यावर

IPL 2022 नंतर भारतीय क्रिकेट संघ जून महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात आयर्लंडच्या दौऱ्यावर जाणार आहे. आयर्लंड दौऱ्यात दोन्ही संघांमध्ये दोन टी-20 सामने खेळवले जाणार आहेत. पहिला सामना 26 जून आणि दुसरा सामना 28 जून रोजी खेळवला जाईल. दोन्ही सामने मलाहाईडमध्ये खेळवण्यात येतील. क्रिकेट आयर्लंडने सोशल मीडियावर भारत-आयर्लंड टी-20 मालिकेचं वेळापत्रक जारी केलं आहे. भारतासोबतच न्यूझीलंड आणि अफगाणिस्तानचा संघ देखील आयर्लंडचा दौरा करणार आहे. आयर्लंडचा संघ दक्षिण आफ्रिकेविरोधात मर्यादित षटकांची मालिकाही खेळणार आहे.

हे देखील वाचा-

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kash Patel : आई वडिलांची ओळख करून दिली, जय श्री कृष्णा म्हणत अमेरिकन सिनेटमध्ये भाषण, लोकांनी जातीयवादी शिव्या दिल्या; एफबीआय संचालक काश पटेल काय काय म्हणाले?
आई वडिलांची ओळख करून दिली, जय श्री कृष्णा म्हणत अमेरिकन सिनेटमध्ये भाषण, लोकांनी जातीयवादी शिव्या दिल्या; एफबीआय संचालक काश पटेल काय काय म्हणाले?
... तर दिवसा मुदडे पडतील; नामदेव शास्त्रींच्या वक्तव्यावर धनंजय देशमुख संतापले, म्हणाले, आमची मानसिकता काय असेल
... तर दिवसा मुदडे पडतील; नामदेव शास्त्रींच्या वक्तव्यावर धनंजय देशमुख संतापले, म्हणाले, आमची मानसिकता काय असेल
Virat Kohli : 12 वर्षातून एकदा होणारच, म्हणून रणजीच्या नादाला लागला नाही, स्टम्प गेली काश्मीरमधून कन्याकुमारीला ते चिली पनीर; किंग कोहली आऊट होताच मीम्सचा महापूर!
12 वर्षातून एकदा होणारच, म्हणून रणजीच्या नादाला लागला नाही, स्टम्प गेली काश्मीरमधून कन्याकुमारीला ते चिली पनीर; किंग कोहली आऊट होताच मीम्सचा महापूर!
मला राज्यपाल करणं म्हणजे माझ्या तोंडाला कुलूप लावणं, मी मोकळा बरा; छगन भुजबळांची नाराजी पुन्हा उघड
मला राज्यपाल करणं म्हणजे माझ्या तोंडाला कुलूप लावणं, मी मोकळा बरा; छगन भुजबळांची नाराजी पुन्हा उघड
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Namdev shastri Maharaj : Dhananjay Munde गुन्हेगार नाहीत हे 100 टक्के सांगू शकतो : नामदेवशास्त्रीGunaratna Sadawarte : राजकीय सूड भावनेतून धस आरोप करत असल्यास समज द्यावी : गुणरत्न सदावर्तेBajrang Sonawane On Dhananjay Munde : महाराजांकडून मुंडेंची पाठराखण,बजरंग सोनावणे संतापले, म्हणाले..Prakash Ambedkar On Young Generation : आताची पिढी पूर्णपणे बुद्धू, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kash Patel : आई वडिलांची ओळख करून दिली, जय श्री कृष्णा म्हणत अमेरिकन सिनेटमध्ये भाषण, लोकांनी जातीयवादी शिव्या दिल्या; एफबीआय संचालक काश पटेल काय काय म्हणाले?
आई वडिलांची ओळख करून दिली, जय श्री कृष्णा म्हणत अमेरिकन सिनेटमध्ये भाषण, लोकांनी जातीयवादी शिव्या दिल्या; एफबीआय संचालक काश पटेल काय काय म्हणाले?
... तर दिवसा मुदडे पडतील; नामदेव शास्त्रींच्या वक्तव्यावर धनंजय देशमुख संतापले, म्हणाले, आमची मानसिकता काय असेल
... तर दिवसा मुदडे पडतील; नामदेव शास्त्रींच्या वक्तव्यावर धनंजय देशमुख संतापले, म्हणाले, आमची मानसिकता काय असेल
Virat Kohli : 12 वर्षातून एकदा होणारच, म्हणून रणजीच्या नादाला लागला नाही, स्टम्प गेली काश्मीरमधून कन्याकुमारीला ते चिली पनीर; किंग कोहली आऊट होताच मीम्सचा महापूर!
12 वर्षातून एकदा होणारच, म्हणून रणजीच्या नादाला लागला नाही, स्टम्प गेली काश्मीरमधून कन्याकुमारीला ते चिली पनीर; किंग कोहली आऊट होताच मीम्सचा महापूर!
मला राज्यपाल करणं म्हणजे माझ्या तोंडाला कुलूप लावणं, मी मोकळा बरा; छगन भुजबळांची नाराजी पुन्हा उघड
मला राज्यपाल करणं म्हणजे माझ्या तोंडाला कुलूप लावणं, मी मोकळा बरा; छगन भुजबळांची नाराजी पुन्हा उघड
Amravati News :पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा सुवर्ण मुकुटाने गौरव! प्रविण पोटे पाटील अन् भाजपकडून अमरावतीत जंगी स्वागत
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा सुवर्ण मुकुटाने गौरव! प्रविण पोटे पाटील अन् भाजपकडून अमरावतीत जंगी स्वागत
Prakash Mahajan: न्यायाचार्य म्हणवणाऱ्या शास्त्रींनी गरजेच्यावेळी पंकजा मुंडेंना गडाचे दरवाजे बंद केले, आता प्रतिज्ञाही मोडली, प्रकाश महाजनांची टीका
न्यायाचार्य म्हणवणाऱ्या शास्त्रींनी गरजेच्यावेळी पंकजांना गडाचे दरवाजे बंद केले, आता प्रतिज्ञाही मोडली: प्रकाश महाजन
मोठी बातमी! लातूर जिल्ह्यात लाडक्या बहिणींना 'दे धक्का', 25 हजार अर्ज बाद; 8 हफ्ता नाही, अर्जात अनेक त्रुटी
मोठी बातमी! लातूर जिल्ह्यात लाडक्या बहिणींना 'दे धक्का', 25 हजार अर्ज बाद; 8 हफ्ता नाही, अर्जात अनेक त्रुटी
Prakash Ambedkar : आताची पिढी पूर्णपणे बुद्धू, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य; म्हणाले... 
आताची पिढी पूर्णपणे बुद्धू, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य; म्हणाले... 
Embed widget