एक्स्प्लोर

Axar Patel Meha Marriage: संगीत सोहळ्यात अक्षर आणि मेहाचा जबरदस्त डान्स, पाहा व्हायरल VIDEO

Axar Patel Meha Patel Sangeet Ceremony: टीम इंडियाचा स्टार ऑलराऊंडर अक्षर पटेल हा  मेहा पटेलसोबत लग्नबंधनात अडकणार आहे. दोघांचा संगीत सेरेमनी नुकताच पार पडला.

Axar Patel Wedding Video : भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू केएल राहुल (KL Rahul) अभिनेत्री अथिया शेट्टी (Athiya Shetty) यांनी नुकतंच लग्न केले. ज्यांच्या लग्नाची चर्चा असून सुरु असताना आता आणखी एक भारतीय क्रिकेटर लग्नाच्या बेडीत अडकत आहे. स्टार ऑलराऊंडर अक्षर पटेल हा (Axar Patel) त्याची प्रेयसी मेहा पटेलसोबत लग्न करणार आहे. आज म्हणजे (26 जानेवारी) रोजी अक्षर मेहा पटेलसोबत लग्न करणार आहे. दरम्यान लग्नाआधी एकदिवस म्हणजेत काल रात्री संगीत सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये अक्षर आणि त्याची होणारी प्तनी मेहाने जबरदस्त डान्स केला. अक्षर आणि मेहाच्या डान्सचे व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. चाहत्यांना देखील हे  व्हिडीओ तो खूप आवडत आहेत. यावर लाईक्स आणि विविध प्रकारच् कमेंट्स येताना दिसत आहेत.

अक्षर आणि मेहा 26 जानेवारीला गुजराती परंपरेनुसार वडोदरात लग्न करणार असल्याची माहिती समोर आली आहे. या दोघांच्या लग्नाला अनेक जवळचे मित्र आणि नातेवाईक उपस्थित राहणार आहेत. अक्षरने भारतीय क्रिकेट संघातील खेळाडूंनाही आमंत्रित केले आहे. मेहंदी सोहळ्यात टीम इंडियाचा खेळाडू जयदेव उनाडकटही उपस्थित होता. उनाडकटने इन्स्टाग्रामवर फोटोही शेअर केले आहेत. अक्षरच्या संगीत सोहळ्यात अनेक जवळचे मित्रही उपस्थित होते. यामध्ये त्याने त्याची भावी पत्नी मेहासोबत जबरदस्त डान्स केल्याचं दिसून आलं.

पाहा VIDEO-

समोर येणाऱ्या माहितीनुसार अक्षर आणि मेहा एकमेकांना खूप दिवसांपासून ओळखत होते आणि याच काळात ते खूप जवळही आले होते. आता दोघेही लग्न करणार आहेत. अक्षरची भावी पत्नी मेहा पटेल (Meha Patel) ही एक प्रोफेशनल डायटीशियन आहे. ती न्यूट्रीशनिस्ट देखील असून मेहा पटेलने यापूर्वी तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर अक्षर पटेलसोबतचे अनेक फोटो शेअर केले होते. मेहा पटेलने या इन्स्टाग्राम पोस्टद्वारे अनेक डाएट प्लॅन शेअर केले आहेत. याशिवाय ती डाएटशी संबंधित माहिती देखील शेअर करत असते. सोशल मीडियावर ती चांगलीच सक्रिय असते.  दुसरीकडे अक्षरबद्दल सांगायचे तर, त्याने लग्नासाठी टीम इंडियातून सुट्टी घेतली आहे. केएल राहुलनेही लग्नासाठी सुट्टी घेतली होती.

हे देखील वाचा-

महत्त्वाच्या बातम्या

South Zone Squad for Duleep Trophy : मोठी बातमी! झिम्बाब्वे दौऱ्यानंतर तिलक वर्माकडे कर्णधारपद, तर त्रिशतक ठोकणाऱ्या वाघाचे संघात पुनरागमन, 15 खेळाडूंचा खतरनाक Full Squad
मोठी बातमी! झिम्बाब्वे दौऱ्यानंतर तिलक वर्माकडे कर्णधारपद, तर त्रिशतक ठोकणाऱ्या वाघाचे संघात पुनरागमन, 15 खेळाडूंचा खतरनाक Full Squad
Rajat Patidar News : RCB ला चॅम्पियन बनवल्यावर पाटीदारचा नवा धमाका! आता 'या' बलाढ्य संघाची कमान हातात, तर रिंकू सिंगकडे उपकर्णधारपद
RCB ला चॅम्पियन बनवल्यावर पाटीदारचा नवा धमाका! आता 'या' बलाढ्य संघाची कमान हातात, तर रिंकू सिंगकडे उपकर्णधारपद
Ind vs SL Test Series Schedule : टीम इंडियाच्या वेळापत्रकात अचानक मोठा बदल; श्रीलंका दौऱ्यावर सराव सामना आता 3 दिवसांचाच, नेमकं चाललयं काय?
टीम इंडियाच्या वेळापत्रकात अचानक मोठा बदल; श्रीलंका दौऱ्यावर सराव सामना आता 3 दिवसांचाच, नेमकं चाललयं काय?
India vs Pakistan : ना दया, ना क्षमा... उद्या मैदानात रणशिंग फुंकणार; भारत-पाकिस्तान पुन्हा आमनेसामने, जाणून घ्या LIVE कुठे आणि कसा पाहाल सामना
ना दया, ना क्षमा... उद्या मैदानात रणशिंग फुंकणार; भारत-पाकिस्तान पुन्हा आमनेसामने, जाणून घ्या LIVE कुठे आणि कसा पाहाल सामना

व्हिडीओ

Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही
Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sinhagad Fort Closed : मुसळधार पावसामुळे वीकेंडला सिंहगड किल्ला पर्यटकांसाठी बंद; हवामान विभागाचा पुणे जिल्ह्याला 'रेड अलर्ट'
मुसळधार पावसामुळे वीकेंडला सिंहगड किल्ला पर्यटकांसाठी बंद; हवामान विभागाचा पुणे जिल्ह्याला 'रेड अलर्ट'
Real estate house possession RERA: नव्या घराच्या पझेशनची वाट पाहणाऱ्यांसाठी मोठी बातमी, चार महिन्यांचा उशीर होणार, केंद्र सरकारचा महत्त्वाचा आदेश
नव्या घराच्या पझेशनची वाट पाहणाऱ्यांसाठी मोठी बातमी, चार महिन्यांचा उशीर होणार, केंद्र सरकारचा महत्त्वाचा आदेश
Sharad Pawar :मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली, पक्षाच्या युवकांचा सेनापती बदलला, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नव्या नेतृत्वाला संधी
मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली, पक्षाच्या युवकांचा सेनापती बदलला, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नव्या नेतृत्वाला संधी
Tukaram Mundhe : तुम्ही प्रोटिन म्हणून खाताय त्या पनीरमध्ये फॅट? पनीर शुद्ध की भेसळयुक्त कसं ओळखायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला सोपा फॉर्म्युला
तुम्ही प्रोटिन म्हणून खाताय त्या पनीरमध्ये फॅट? पनीर शुद्ध की भेसळयुक्त कसं ओळखायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला सोपा फॉर्म्युला
Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
Maharashtra Live blog updates: सिंधुदुर्ग जिल्ह्याला आज पावसाचा यलो अलर्ट, तिलारी धरण भरलं
Maharashtra Live blog updates: सिंधुदुर्ग जिल्ह्याला आज पावसाचा यलो अलर्ट, तिलारी धरण भरलं
Indian Boxers News : भारतीय बॉक्सिंगच्या इतिहासातली सुवर्णरात्र! एक-दोन नव्हे, थेट जिंकली 7 सुवर्णपदकं; रिंगमध्ये नेमकं काय घडलं? संपूर्ण जग झालं थक्क
भारतीय बॉक्सिंगच्या इतिहासातली सुवर्णरात्र! एक-दोन नव्हे, थेट जिंकली 7 सुवर्णपदकं; रिंगमध्ये नेमकं काय घडलं? संपूर्ण जग झालं थक्क
Arvind Kejriwal: E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
Embed widget