एक्स्प्लोर

Women’s T20 Asia Cup Schedule : आता रंगणार महिला आशिया चषक, 1 ऑक्टोबरपासून बांग्लादेशमध्ये पार पडणार सामने

Asia Cup 2022 : नुकतेच पुरुष क्रिकेट संघाचा आशिया चषक पार पडला असून आता 1 ऑक्टोबरपासून ते 15 ऑक्टोबरपर्यंत महिला आशिया चषक स्पर्धा पार पडणार आहे.

Women’s T20 Asia Cup 2022 : पुरुष क्रिकेटसोबतच मागील काही वर्षात महिला क्रिकेटमध्येही अगदी उच्च दर्जाचा खेळ पाहायला मिळत आहे. जगभरातील महिला क्रिकेटर्सच्या (Indian Women Cricket) दमदार खेळामुळे सामनेही चुरशीचे होत आहेत. त्यामुळे महिला क्रिकेट स्पर्धांही क्रिकेटप्रेमी आवडीने पाहत असून आता नुकताच पुरुषांचा आशिया कप 2022 पार पडल्यानंतर महिला आशिया कप 2022 (Women’s T20 Asia Cup) पार पडणार आहे. बांग्लादेशमध्ये होणाऱ्या या स्पर्धेत भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांग्लादेश, मलेशिया, युएई आणि थायलंड हे सातच संघ सहभागी होणार आहेत. तालिबानने अफगाणिस्तानचा कब्जा घेतल्यापासून त्यांचा महिला संघ खेळत नसल्याचं दिसून आलं आहे.

महिला आशिया कप ही स्पर्धा 1 ऑक्टोबरपासून ते 15 ऑक्टोबरपर्यंत पार पडणार असून भारत आपला सलामीचा सामना श्रीलंका संघासोबत 1 ऑक्टोबर रोजी खेळणार आहे. 7 ऑक्टोबर रोजी भारत आणि पाकिस्तान हे दोघेही आमने सामने येणार असून राऊंड रॉबीन पद्धतीने ही टूर्नामेंट पार पडणार आहे. या मालिकेती सामने हे बांग्लादेशच्या एसआयसीएस ग्राऊंड 1 आणि एसआयसीएस ग्राऊंड 2 याठिकाणी पार पडणार आहेत. भारतीय संघाचं नेतृत्त्व हरमनप्रीत कौर करणार असून संपूर्ण वेळापत्रक पुढीलप्रमाणे...

महिला आशिया कप 2022 वेळापत्रक

दिनांक सामना ठिकाण वेळ
1 ऑक्टोबर बांग्लादेश विरुद्ध थायलंड एसआयसीएस ग्राऊंड 2 9 AM
1 ऑक्टोबर भारत विरुद्ध श्रीलंका एसआयसीएस ग्राऊंड 2 1.30 PM
2 ऑक्टोबर पाकिस्तान विरुद्ध मलेशिया एसआयसीएस ग्राऊंड 2 9 AM
2 ऑक्टोबर श्रीलंका विरुद्ध युएई एसआयसीएस ग्राऊंड 2 1.30 PM
3 ऑक्टोबर पाकिस्तान विरुद्ध बांग्लादेश  एसआयसीएस ग्राऊंड 2 9 AM
3 ऑक्टोबर भारत विरुद्ध मलेशिया एसआयसीएस ग्राऊंड 2 1.30 PM
4 ऑक्टोबर श्रीलंका विरुद्ध थायलंड एसआयसीएस ग्राऊंड 2 9 AM
4 ऑक्टोबर भारत विरुद्ध युएई एसआयसीएस ग्राऊंड 2 1.30 PM
5 ऑक्टोबर युएई विरुद्ध मलेशिया एसआयसीएस ग्राऊंड 2 1.30 PM
6 ऑक्टोबर पाकिस्तान विरुद्ध थायलंड सीआयसीएस ग्राऊंड 1 9 AM
6 ऑक्टोबर बांग्लादेश विरुद्ध मलेशिया सीआयसीएस ग्राऊंड 1 1.30 PM
7 ऑक्टोबर थायलंड विरुद्ध युएई एसआयसीएस ग्राऊंड 1 9 AM
7 ऑक्टोबर भारत विरुद्ध पाकिस्तान एसआयसीएस ग्राऊंड 1 1.30 PM
8 ऑक्टोबर श्रीलंका विरुद्ध मलेशिया एसआयसीएस ग्राऊंड 1 9 AM
8 ऑक्टोबर भारत विरुद्ध बांग्लादेश एसआयसीएस ग्राऊंड 1 1.30 PM
9 ऑक्टोबर थायलंड विरुद्ध मलेशिया एसआयसीएस ग्राऊंड 1 9 AM
9 ऑक्टोबर पाकिस्तान विरुद्ध युएई एसआयसीएस ग्राऊंड 1 1.30 PM
10 ऑक्टोबर श्रीलंका विरुद्ध बांग्लादेश  एसआयसीएस ग्राऊंड 1 9 AM
10 ऑक्टोबर भारत विरुद्ध थायलंड एसआयसीएस ग्राऊंड 1 1.30 PM
11 ऑक्टोबर बांग्लादेश विरुद्ध युएई एसआयसीएस ग्राऊंड 1 9 AM
11 ऑक्टोबर पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका एसआयसीएस ग्राऊंड 1 1.30 PM
13 ऑक्टोबर सेमीफायनल 1 एसआयसीएस ग्राऊंड 1 9 AM
13 ऑक्टोबर सेमीफायनल 2  एसआयसीएस ग्राऊंड 1 1.30 PM
15 ऑक्टोबर फायनल  एसआयसीएस ग्राऊंड 1 1.30 PM

हे देखील वाचा- 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Beed Crime  : बीडमध्ये रक्षकच बनला भक्षक! महिलादिनी पोलिसाने महिलेला बोलावून घेतलं अन्...; परिसरात खळबळ
बीडमध्ये रक्षकच बनला भक्षक! महिलादिनी पोलिसाने महिलेला बोलावून घेतलं अन्...; परिसरात खळबळ
Virat Kohli Profile : क्रिकेटचा 'किंग', क्रीजवर टिकला की विरोधी संघाला सळो की पळो करून सोडणारा लढवय्या 'विराट'
क्रिकेटचा 'किंग', क्रीजवर टिकला की विरोधी संघाला सळो की पळो करून सोडणारा लढवय्या 'विराट'
IND vs NZ Final : चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणाऱ्या टीमला जॅकपॉट लागणार, जो जिंकेल त्याच्यावर पैशांचा पाऊस; जाणून घ्या नेमकं काय-काय मिळणार?
चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणाऱ्या टीमला जॅकपॉट लागणार, जो जिंकेल त्याच्यावर पैशांचा पाऊस; जाणून घ्या नेमकं काय-काय मिळणार?
ST Bus : एसटी महामंडळाचे अध्यक्षपद प्रताप सरनाईकांकडेच, फडणवीसांकडून दुरावा नसल्याचा संदेश
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद प्रताप सरनाईकांकडेच, फडणवीसांकडून दुरावा नसल्याचा संदेश
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

IND vs NZ : चॅम्पियन्स ट्रॉफीच्या रणांगणात भारत-न्यूझीलंड फायनल,सुनंदन लेले यांचा दुबईतून रिपोर्टMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा : 09 March 2025 : ABP MajhaPune Gaurav Ahuja : पुण्यात रस्त्यावर अश्लील चाळे करणाऱ्या गौरव आहुजाला अटकTop 100 Headlines : टॉप 100 बातम्यांचा वेगवान आढावा : 09 March 2025 : 04 March 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed Crime  : बीडमध्ये रक्षकच बनला भक्षक! महिलादिनी पोलिसाने महिलेला बोलावून घेतलं अन्...; परिसरात खळबळ
बीडमध्ये रक्षकच बनला भक्षक! महिलादिनी पोलिसाने महिलेला बोलावून घेतलं अन्...; परिसरात खळबळ
Virat Kohli Profile : क्रिकेटचा 'किंग', क्रीजवर टिकला की विरोधी संघाला सळो की पळो करून सोडणारा लढवय्या 'विराट'
क्रिकेटचा 'किंग', क्रीजवर टिकला की विरोधी संघाला सळो की पळो करून सोडणारा लढवय्या 'विराट'
IND vs NZ Final : चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणाऱ्या टीमला जॅकपॉट लागणार, जो जिंकेल त्याच्यावर पैशांचा पाऊस; जाणून घ्या नेमकं काय-काय मिळणार?
चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणाऱ्या टीमला जॅकपॉट लागणार, जो जिंकेल त्याच्यावर पैशांचा पाऊस; जाणून घ्या नेमकं काय-काय मिळणार?
ST Bus : एसटी महामंडळाचे अध्यक्षपद प्रताप सरनाईकांकडेच, फडणवीसांकडून दुरावा नसल्याचा संदेश
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद प्रताप सरनाईकांकडेच, फडणवीसांकडून दुरावा नसल्याचा संदेश
एकाचवेळी तीन गर्लफ्रेंड, पण एकीला नाही म्हणून सांगितलं, पण तयार होईना; बाॅयफ्रेंडने दोन गर्लफ्रेंडच्या मदतीने एकीला विषारी इंजेक्शन टोचून दरीत फेकले!
एकाचवेळी तीन गर्लफ्रेंड, पण एकीला नाही म्हणून सांगितलं, पण तयार होईना; बाॅयफ्रेंडने दोन गर्लफ्रेंडच्या मदतीने एकीला विषारी इंजेक्शन टोचून दरीत फेकले!
Gulabrao Patil : महिलांनी पर्समध्ये लिपस्टिकसह मिरची पूड आणि चाकू...; गुलाबराव पाटलांनी सांगितली बाळासाहेब ठाकरेंच्या 'त्या' भाषणाची आठवण; नेमकं काय म्हणाले?
महिलांनी पर्समध्ये लिपस्टिकसह मिरची पूड आणि चाकू...; गुलाबराव पाटलांनी सांगितली बाळासाहेब ठाकरेंच्या 'त्या' भाषणाची आठवण; नेमकं काय म्हणाले?
हम्पीमध्ये इस्रायली पर्यटक आणि होमस्टेच्या मालकावर सामूहिक बलात्कार; नराधमाने त्यांच्या 3 मित्रांनाही मारहाण करून कालव्यात फेकले, एकाचा मृतदेह सापडला
हम्पीमध्ये इस्रायली पर्यटक आणि होमस्टेच्या मालकावर सामूहिक बलात्कार; नराधमाने त्यांच्या 3 मित्रांनाही मारहाण करून कालव्यात फेकले, एकाचा मृतदेह सापडला
मोठी बातमी : खोक्या भाईच्या घरावर वनविभागाची धाड, वन्यजीवांच्या शिकारीचं घबाड सापडलं, धारदार शस्त्र, जाळीसह आढळलं बरंच काही...
खोक्या भाईच्या घरावर वनविभागाची धाड, वन्यजीवांच्या शिकारीचं घबाड सापडलं, धारदार शस्त्र, जाळीसह आढळलं बरंच काही...
Embed widget