एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Video: 'गजिनी' रोहित! बसमध्ये बसताना हिटमॅन हॉटेलमध्येच विसरला महत्त्वाची गोष्ट, लोकांना आठवलं विराटचं वक्तव्य

Rohit Sharma Forget Passport : कॅप्टन रोहित शर्मा विसरभोळा असल्याचं अनेकदा ऐकले आहे. तो नेहमीच काही ना काही विसरत असल्याचे अनेक सहकाऱ्यांनी सांगितलं

Rohit Sharma Forget Passport : कॅप्टन रोहित शर्मा विसरभोळा असल्याचं अनेकदा ऐकले आहे. तो नेहमीच काही ना काही विसरत असल्याचे अनेक सहकाऱ्यांनी सांगितलं. याचाच दाखला रविवारी मिळाला. रोहित शर्मा कोलंबोतून निघाला त्यावेळी हॉटेलमध्ये पासपोर्ट विसरला होता. रोहित शर्मा पासपोर्ट विसरला होता, याबाबत समजताच अनेकांना विराट कोहलीचे ते वक्तव्य आठवले.

२०१७ मध्ये विराट कोहलीने एका मुलाखतीत रोहित शर्माबद्दल काही गोष्टी सांगितल्या होत्या. त्यामध्ये रोहित शर्मा कधी काय विसरेल याचा नेम नाही. रोहित शर्मा काहीही विसरू शकतो, असे विराट म्हणाला होता. दरम्यान, यावर्षी जानेवारीच्या सुरुवातीला रोहित नाणेफेक जिंकल्यानंतर निर्णय काय घ्यायचा, हेच विसरून गेला होता. काही वेळ विचार केल्यानंतर त्याने आपला निर्णय घेतला होता. असेच काहीसे आशिया चषक 2023 स्पर्धा संपल्यानंतर रोहितचा ‘गजनी’ अंदाज पुन्हा एकदा पाहायला मिळाला.


 पासपोर्ट विसरला रोहित शर्मा

रविवारी कोलंबोमध्ये झालेल्या आशिया चषकाच्या फायनलमध्ये भारताने दमदार विजय मिळवला. भारताने आठव्यांदा चषकावर नाव कोरले. जेतेपद पटकावल्यानंतर टीम इंडियाने जल्लोष केला. त्यानंतर मायदेशात रवाना होण्यासाठी सर्व खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ बसमध्ये बसले होते. पण रोहित शर्माला खाली उतरावे लागले. कारण, तो पासपोर्ट विसरला होता. रोहितने सर्वात शेवटी गेला. कारण,  तो पासपोर्ट विसरला होता.  ज्यावेळी सहकाऱ्यांना हे समजले, तेव्हा सर्वांनी टाळ्या वाजवल्या.  रोहित गोंधळलेल्या अवस्थेत दिसला. त्यानंतर संघाच्या सपोर्ट स्टाफमधील सदस्याने त्याचा पासपोर्ट आणून दिला. यानंतर बस निघून गेली. रोहितच्या या प्रसंगाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. 

हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांना विराट कोहलीच्या वक्तव्याची आठवण झाली. रोहित शर्मासारखा विसरभोळा पाहिला नसल्याचे विराट म्हणाला. रोहित शर्मा काहीही विसरु शकतो, असे विराटने सांगितले होते. आता विराट कोहलीचा तो व्हिडीओही पुन्हा व्हायरल होतोय.  रोहित अनेकदा त्याचा आयपॅड, मोबाईल आणि पासपोर्टही हॉटेलमध्ये विसरतो. एकदा तो त्याच्या लग्नाची अंगठी हॉटेलमध्ये विसरला, असे विराटने सांगितलेले.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 25 November 2024 : आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
फॉर्म नंबर 17C आणि EVM चा सिरीयल नंबर मॅच होत नाही, माझ्या बायको आणि आईने मला मतदान केलं नाही का? मनसे उमेदवाराचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप
फॉर्म नंबर 17C आणि EVM चा सिरीयल नंबर मॅच होत नाही, माझ्या बायको आणि आईने मला मतदान केलं नाही का? मनसे उमेदवाराचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप
Eknath Shinde: निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री? अजित पवारही 'ओके'; RSS कडूनही ग्रीन सिग्नल, शिंदेंचं काय?
देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री? अजित पवारही 'ओके'; RSS कडूनही ग्रीन सिग्नल, शिंदेंचं काय?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज :25 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 7 AM :  24 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 6 AM : 25 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaCM Eknath shinde Special Report : फडणवीसांप्रमाणे शिंदे सहज मुख्यमंत्रीपद सोडतील ?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Horoscope Today 25 November 2024 : आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
फॉर्म नंबर 17C आणि EVM चा सिरीयल नंबर मॅच होत नाही, माझ्या बायको आणि आईने मला मतदान केलं नाही का? मनसे उमेदवाराचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप
फॉर्म नंबर 17C आणि EVM चा सिरीयल नंबर मॅच होत नाही, माझ्या बायको आणि आईने मला मतदान केलं नाही का? मनसे उमेदवाराचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप
Eknath Shinde: निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री? अजित पवारही 'ओके'; RSS कडूनही ग्रीन सिग्नल, शिंदेंचं काय?
देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री? अजित पवारही 'ओके'; RSS कडूनही ग्रीन सिग्नल, शिंदेंचं काय?
जनतेचा कौल मान्य, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची पालखी निष्ठेनं पुढे नेऊ, विधानसभेच्या निकालावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
जनतेचा कौल मान्य, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची पालखी निष्ठेनं पुढे नेऊ, विधानसभेच्या निकालावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
एकाच घरात खासदारकी अन् आमदारकी, मुंबई, नांदेडसह राज्यातील 5 जोड्या; भाऊ-भाऊही विधानसभेत
एकाच घरात खासदारकी अन् आमदारकी, मुंबई, नांदेडसह राज्यातील 5 जोड्या; भाऊ-भाऊही विधानसभेत
सत्ता स्थापनेचा मुहूर्त लांबणीवर? घाई न करता व्यवस्थित निर्णय घेऊन सरकार स्थापन करणार, एक मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री पॅटर्न कायम राहणार
सत्ता स्थापनेचा मुहूर्त लांबणीवर? घाई न करता व्यवस्थित निर्णय घेऊन सरकार स्थापन करणार, केंद्राशी चर्चेनंतर अंतिम निर्णय
Rashmi Shukla Meet Devendra Fadnavis :माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
Rashmi Shukla Meet Devendra Fadnavis :माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
Embed widget