एक्स्प्लोर

Akash Deep Duleep Trophy : बांगलादेश कसोटी मालिकेपूर्वी बिहारच्या लालची कमाल! घेतल्या 9 विकेट, BCCI देणार संधी?

Duleep Trophy : दुलीप ट्रॉफी 2024 ची पहिली फेरी 5 सप्टेंबरपासून सुरू झाली आहे, ज्यामध्ये एक सामना तीन दिवसात संपला आहे तर...

India Squad for Bangladesh Test Series : दुलीप ट्रॉफी 2024 ची पहिली फेरी 5 सप्टेंबरपासून सुरू झाली आहे, ज्यामध्ये एक सामना तीन दिवसात संपला आहे, तर दुसरा सामना भारत अ आणि ब यांच्यात बेंगळुरूमध्ये खेळला जात आहे. या सामन्यात खेळणारे अनेक खेळाडू आहेत ज्यांनी बांगलादेशविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेपूर्वी चांगली कामगिरी करून निवडकर्त्यांचा विश्वास जिंकायचा आहे. 

यापैकी एक नाव आहे बंगालचा वेगवान गोलंदाज आकाश दीपचे, जो दुलीप ट्रॉफीमध्ये भारत अ संघाचा भाग आहे. पहिल्या फेरीत त्याने आपल्या गोलंदाजीने भारताच्या कसोटी संघात स्थान मिळवण्यासाठी दावा ठोकला आहे.

आकाश दीपची घातक गोलंदाजी

इंडिया बी च्या फलंदाजीमध्ये यशस्वी जैस्वाल, ऋषभ पंत, सरफराज खान यांच्यासह अनेक उत्कृष्ट खेळाडूंचा समावेश होता, पण आकाश दीपने आपल्या जबरदस्त गोलंदाजीने दोन्ही डावात चमकदार गोलंदाजी केली. पहिल्या डावात त्याने 7 मेडन्ससह 27 षटकात 60 धावा दिल्या आणि 4 विकेट घेतल्या, तर दुसऱ्या डावात त्याने 7 मेडन्ससह 14 षटकात 56 धावा दिल्या आणि पाच जणांची शिकार केली. अशा प्रकारे, त्याने दोन्ही डावांसह एकूण 9 विकेट घेतल्या. त्याच्या घातक गोलंदाजीमुळे इंडिया बी दुसऱ्या डावात अवघ्या 184 धावांत आटोपला आणि इंडिया ए संघाला विजयासाठी 275 धावांचे लक्ष्य मिळाले.

बांगलादेश मालिकेत मिळू शकते संधी

आकाश दीपने या वर्षी मार्चमध्ये रांची येथे इंग्लंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्याने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची सुरुवात केली. त्याचवेळी, आता त्याने बांगलादेशविरुद्ध 19 सप्टेंबरपासून होणाऱ्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठीही आपला दावा मांडला आहे. जसप्रीत बुमराह विश्रांतीमुळे आगामी कसोटी मालिकेत खेळणार नसल्याचे मानले जात आहे, तर मोहम्मद शमी अद्याप पूर्णपणे तंदुरुस्त नाही.

अशा परिस्थितीत मोहम्मद सिराजला पाठिंबा देण्यासाठी काही युवा वेगवान गोलंदाजांवर विश्वास दाखवला जाऊ शकतो, ज्यात आकाशसह मुकेश कुमारचा समावेश आहे. मात्र, आता आकाशने आपल्या कामगिरीने निवडकर्त्यांचे लक्ष वेधून घेतले असेल. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दुलीप ट्रॉफीच्या पहिल्या फेरीनंतर भारताच्या कसोटी संघाची घोषणा केली जाऊ शकते.

हे ही वाचा -

Shubman Gill : कधी सारा तेंडुलकर तर कधी सारा अली खान, टीम इंडियाच्या 'प्रिन्स' शुभमनचं 'या' 4 मुलींशी जोडलं गेलं नाव पण...

IPL 2025 Mega Auction : फक्त 'त्या' एका चुकीने होत्याचं झालं नव्हतं; झारखंडच्या दुसऱ्या 'धोनी'चं संपलं करिअर

Ind vs Ban : सचिनचा विक्रम मोडणाऱ्या मुशीरने 'या' 2 खेळाडूंचं वाढवलं टेन्शन! टीम इंडियात होणार का एंट्री?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 18 January  2024Special Report Saif Ali Khan : करिनाचा जबाब, कोणते धागेदोरे? करिनाने सांगितला हत्येचा घटनाक्रमBeed Santosh Deshmukh Accuse CCTV : संतोष देशमुख यांच्या आरोपींचे तिरंगा हॉटेल येथिल CCTV पोलिसांच्या हातीABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 18 January  2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Embed widget