एक्स्प्लोर

2027 पासून क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत 14 संघांचा सहभाग, टी20 वर्ल्डकपचं आयोजन दर दोन वर्षांनी; ICC ची माहिती

यंदाच्या टी20 विश्वचषकात 16 संघ सहभाी होतील. तर आता टी20 वर्ल्डकप दर दोन वर्षांनी खेळवला जाणार असल्याची माहिती ICC च्या वतीनं देण्यात आली आहे.

दुबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा पुढील आठ वर्षाचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. आयसीसीनं दिलेल्या माहितीनुसार, आता टी20 वर्ल्डकप दर दोन वर्षांनी खेळवला जाणार आहे. तर 50 ओव्हर्सच्या वर्ल्डकपमध्ये 2027 मध्ये 14 संघ सहभागी होणार आहेत. आयसीसीनं मंगळवारी यासंदर्भात माहिती दिली. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचे चार हंगाम आणि दोन चॅम्पियन्स ट्रॉफी पुढील फेरीत खेळवल्या जातील, अशी माहितीही आयसीसीच्या वतीनं देण्यात आली आहे. 

आयसीसीनं बैठकीनंतर सांगितलं की, "आयसीसी बोर्डाने आज 2024 ते 2031 या कालावधीचे वेळापत्रक निश्चित केले. ज्यामध्ये पुरुष क्रिकेट वर्ल्डकप आणि टी-20 वर्ल्डकप खेळवण्यात येईल आणि चॅम्पियन ट्रॉफी पुन्हा आयोजित करण्यात येईल."

आयसीसीनं सांगितलं की, "पुरुषांच्या वर्ल्डकपमध्ये 2027 आणि 2031 मध्ये 14 संघ सहभागी होती. तर टी20 वर्ल्डकपमध्ये 20 संघ सहभागी होतील. तर 2024, 2026, 2028 आणि 2030 मध्ये 55 सामने खेळवले जातील." सध्या 50 ओव्हर्सच्या वर्ल्डकपची स्पर्धा दहा संघांमध्ये खेळवली जाते. 

टी20 वर्ल्डकपमध्ये 16 संघ 

"यंदा टी20 वर्ल्डकपमध्ये 16 संघांमध्ये सामने खेळवले जातील. आठ संघांमध्ये चॅम्पियन ट्रॉफी 2025 आणि 2029 मध्ये खेळवण्यात येणार आहेत. आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम सामने 2025, 2027, 2029 आणि 2031 मध्ये खेळवले जातील. आयसीसी महिला स्पर्धेचे वेळापत्रक यापूर्वीच निश्चित करण्यात आलं आहे.", अशी माहिती आयसीसीनं दिली. 

पुरुषांच्या वर्ल्डकपमध्ये सात संघांचे दोन गट असतील आणि दोन्ही गटांतील पहिले तीन संघ सुपर सिक्समध्ये प्रवेश करतील. यानंतर उपांत्य फेरी आणि अंतिम फेरी होईल. 2003 मध्ये झालेल्या वर्ल्डकपमध्येही हेच स्वरूप होते. टी-20 वर्ल्डकपमध्ये पाच गटांचे चार गट असतील. प्रत्येक गटातील पहिले दोन संघ सुपर 8 मध्ये दाखल होतील. त्यानंतर उपांत्य फेरी आणि अंतिम सामने होतील.

आयसीसी बोर्डाने पुढील फेरीतील सर्व पुरुष, महिला आणि अंडर -19 स्पर्धेचे यजमान निश्चित करण्याच्या प्रक्रियेस मान्यताही दिली. सप्टेंबरमध्ये पुरुषांच्या स्पर्धेचं आयोजन कोण करणार याची निवड केली जाईल. तर महिलांच्या स्पर्धेचं आणि टी20 स्पर्धेचं आयोजन कोण करणार यासंदर्भातील निर्णय नोव्हेंबरमध्ये ठरवलं जाईल.  

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

On This Day : इंग्रजांचा भयंकर मारा, पराभवाची टांगती तलवार... अन् तेव्हाच सचिनच्या बॅटने संपूर्ण जगाला हादरवून सोडलं; आजच्या दिवशी 1990मध्ये नेमकं काय घडलं होतं?
इंग्रजांचा भयंकर मारा, पराभवाची टांगती तलवार... अन् तेव्हाच सचिनच्या बॅटने संपूर्ण जगाला हादरवून सोडलं; आजच्या दिवशी 1990मध्ये नेमकं काय घडलं होतं?
VVS Laxman News : ना कोच, ना चीफ सिलेक्टर... VVS लक्ष्मणच्या हाती BCCI देणार गंभीर-आगरकरांपेक्षा मोठी जबाबदारी; पडद्यामागे नेमकं काय घडतंय?
ना कोच, ना चीफ सिलेक्टर... VVS लक्ष्मणच्या हाती BCCI देणार गंभीर-आगरकरांपेक्षा मोठी जबाबदारी; पडद्यामागे नेमकं काय घडतंय?
Aus Vs Ban 1st Test : रोहित-धोनी-गंभीर-गिलही जे करू शकले नाहीत, ते 25 वर्षांच्या पठ्ठ्याने करून दाखवलं; पहिल्याच डावात ऑस्ट्रेलियाची मस्ती जिरवली, नेमकं काय घडलं?
रोहित-धोनी-गंभीर-गिलही जे करू शकले नाहीत, ते 25 वर्षांच्या पठ्ठ्याने करून दाखवलं; पहिल्याच डावात ऑस्ट्रेलियाची मस्ती जिरवली, नेमकं काय घडलं?
IND vs SL 1st Test : गॉल कसोटीआधी धडकी भरवणारी बातमी! 5 दिवस पाऊस ठरणार मोठा व्हिलन, भारत-श्रीलंकेचं समीकरण बिघडणार?
गॉल कसोटीआधी धडकी भरवणारी बातमी! 5 दिवस पाऊस ठरणार मोठा व्हिलन, भारत-श्रीलंकेचं समीकरण बिघडणार?

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Chakan Traffic Jam : पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
Share Market : शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
Embed widget