एक्स्प्लोर

गेल ब्राव्होला म्हणतो, भावा... इकडे ये, बुटाची लेस बांध

गेलने या सामन्यात 33 चेंडूत 63 धावांची खेळी केली, ज्यामध्ये 7 चौकार आणि 4 षटकारांचा समावेश होता.

मोहाली : कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या 79 धावांच्या खेळीनंतरही चेन्नई सुपरकिंग्जला किंग्ज इलेव्हन पंजाबने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करता आला नाही. चेन्नईला केवळ चार धावांनी पराभवाला सामोरं जावं लागलं. पंजाबच्या या विजयात सर्वात मोठी भूमिका अशा खेळाडूची होती, जो आयपीएल लिलावात अनसोल्ड राहिला होता. हा दुसरा तिसरा कुणी नसून वेस्ट इंडिजचा स्फोटक फलंदाज ख्रिस गेल आहे. गेलने या सामन्यात 33 चेंडूत 63 धावांची खेळी केली, ज्यामध्ये 7 चौकार आणि 4 षटकारांचा समावेश होता. या सामन्यात प्रेक्षकांना खेळातल्या मैत्रीचा एक अनोखा क्षण पाहायला मिळाला. ख्रिस गेल आणि चेन्नईचा खेळाडू ड्वेन ब्राव्हो यांच्यातला हा क्षण होता. ख्रिस गेल लोकेश राहुलसोबत जेव्हा सलामीला आला तेव्हा त्याच्या बुटाची लेस सुटली. यानंतर गेलने आपला सहकारी खेळाडू आणि मित्र ब्राव्होला बोलावलं आणि लेस बांधायला सांगितली. ब्राव्होही तातडीने गेलच्या जवळ गेला आणि लेस बांधली. खरं तर गेल आणि ब्राव्हो हे आयपीएलमध्ये वेगवेगळ्या संघांचं प्रतिनिधित्व करतात. मात्र मैदानावर मैत्रीची भावना नेहमी जिवंत असते, याचं उदाहरण या दोघांमुळे पाहायला मिळालं. पाहा व्हिडीओ : संबंधित बातम्या :

सेहवागचा निर्णय गेलने सार्थ ठरवला!

... म्हणून अनसोल्ड राहिलेल्या गेलवर बोली लावली : सेहवाग

टी-20 मध्ये 800 षटकार पूर्ण, गेल एकमेव खेळाडू

VIDEO : जेव्हा ख्रिस गेल सनी लियॉनीच्या गाण्यावर थिरकतो...

महत्त्वाच्या बातम्या

Aaryaveer Sehwag: मला सेहवाग 2.0 व्हायचं नाही, माझी स्वतंत्र ओळख निर्माण करायचीय, वीरेंद्र सेहवागचा लेक आर्यवीर नेमकं काय म्हणाला?  
मला सेहवाग 2.0 व्हायचं नाही, माझी स्वतंत्र ओळख निर्माण करायचीय, वीरेंद्र सेहवागचा लेक आर्यवीर नेमकं काय म्हणाला?  
Team India Playing XI Against NZ 1st Test: शुभमन गिल म्हणाला, 4 वेगवान गोलंदाज घेऊन मैदानात उतरणार; न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात अशी असेल टीम इंडियाची Playing XI
शुभमन गिल म्हणाला, 4 वेगवान गोलंदाज घेऊन मैदानात उतरणार; न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात अशी असेल टीम इंडियाची Playing XI
Suryakumar Yadav : मनावर भळभळती जखम, हातात तळपती बॅट, सूर्यकुमार यादवचा रुद्रावतार, अवघ्या 29 चेंडूत 82 धावांचं तुफान!
मनावर भळभळती जखम, हातात तळपती बॅट, सूर्यकुमार यादवचा रुद्रावतार, अवघ्या 29 चेंडूत 82 धावांचं तुफान!
Shreyas Iyer : आम्ही माणसं आहोत मशीन नाही, आमचं मालिका विजयाचं ध्येय पूर्ण झालं, श्रेयस अय्यरनं घेतला गौतम गंभीरशी पंगा
आम्ही माणसं आहोत मशीन नाही,श्रेयस अय्यरनं घेतला गौतम गंभीरशी पंगा,नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Pune Ajit Pawar Statue : अजितदादांचा पुतळा, आठवणींना उजाळा Special Report
Rohit Pawar on Devendra Fadnavis Ajit Pawar Plan Crash : 'मफलर मॅन' , आरोपांचे बाण Special Report
Natasha Awhad Controversy : पक्षाचा सशर्त पाठिंबा, नताशा आव्हाडांकडून 'ठेंगा' Special Report
Sanjay Raut PC : 40 हजार कोटी कुणी खाल्ले, वर्षावर बंगल्यावर बुलडोजर फिरवा, राऊतांची आक्रमक प्रेस
Mahendra Dalvi On Sunil Tatkare : सुनील तटकरेंवर टीका करताना आमदार महेंद्र दळवींची जीभ घसरली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raju Shetti Solapur News: वाहतूक सुरू ठेवल्यास ट्रॅक्टरचे टायर फोडू; ऊसाला पहिली उचल 3500 मिळेपर्यंत कारखाने बंद ठेवा; राजू शेट्टींच्या इशाऱ्यानंतर सोलापुरातील शेतकरी रस्त्यावर
वाहतूक सुरू ठेवल्यास ट्रॅक्टरचे टायर फोडू; ऊसाला पहिली उचल 3500 मिळेपर्यंत कारखाने बंद ठेवा; राजू शेट्टींच्या इशाऱ्यानंतर सोलापुरातील शेतकरी रस्त्यावर
Supriya Sule On Rohit Pawar: रोहित पवारांनी मफलर मॅन म्हणून दाखवला देवेंद्र फडणवीसांचा फोटो; सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या...
रोहित पवारांनी मफलर मॅन म्हणून दाखवला देवेंद्र फडणवीसांचा फोटो; सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या...
Rohit Pawar and Satyajeet Tambe: आपण सर्वजण एकाच पिढीतील राजकारणी, प्रत्येकाच्या महत्त्वाकांक्षा असतात, पण त्यासाठी मर्यादा ओलांडायच्या नसतात; सत्यजीत तांबेंनी रोहित पवारांना सुनावलं
आपण सर्वजण एकाच पिढीतील राजकारणी, प्रत्येकाच्या महत्त्वाकांक्षा असतात, पण त्यासाठी मर्यादा ओलांडायच्या नसतात; सत्यजीत तांबेंनी रोहित पवारांना सुनावलं
Rohit Pawar and Prasad Lad: आम्ही रोहित पवारांचा रस्त्यावर दिसतील तिथे कार्यक्रम करु, फडणवीसांवरील आरोपांनंतर भाजपचा नेता आक्रमक; शरद पवार-सुप्रिया सुळेंनाही म्हणाला...
आम्ही रोहित पवारांचा रस्त्यावर दिसतील तिथे कार्यक्रम करु, फडणवीसांवरील आरोपांनंतर भाजपचा नेता आक्रमक; शरद पवार-सुप्रिया सुळेंनाही म्हणाला...
Rohit Pawar and Navnath Ban: अजितदादांच्या विमान अपघाताला रोहित पवारांच्या साखर कारखान्याचा धूर कारणीभूत? भाजपच्या नवनाथ बन यांचा गंभीर आरोप
अजितदादांच्या विमान अपघाताला रोहित पवारांच्या साखर कारखान्याचा धूर कारणीभूत? भाजपच्या नवनाथ बन यांचा गंभीर आरोप
Mumbai Crime News: तंत्र-मंत्र अन् डायन-श्रापाची भीती दाखवली; वृद्ध दाम्पत्याचे 6.38 कोटींची रुपये लुबाडले; सोनं, फ्लॅट अन् शेअरही विकले, कर्ज काढलं, अघोरी पूजा, काळी बाहुली दिली, मुंबईतील घटना
तंत्र-मंत्र अन् डायन-श्रापाची भीती दाखवली; वृद्ध दाम्पत्याचे 6.38 कोटींची रुपये लुबाडले; सोनं, फ्लॅट अन् शेअरही विकले, कर्ज काढलं, अघोरी पूजा, काळी बाहुली दिली, मुंबईतील घटनातंत्र-मंत्र अन् डायन-श्रापाची भीती दाखवली; वृद्ध दाम्पत्याचे 6.38 कोटींची रुपये लुबाडले; सोनं, फ्लॅट अन् शेअरही विकले, कर्ज काढलं, अघोरी पूजा, काळी बाहुली दिली, मुंबईतील घटना
Beed Crime News: झोपेत असतानाच पत्नीच्या डोक्यात दगड घालून पळून गेला; मुलगा अन् सुनेनं रूममध्ये जाऊन पाहिलं तेव्हा....; बीडमध्ये पतीनं पत्नीला संपवलं, चक्रावणार कारणंही आलं समोर
झोपेत असतानाच पत्नीच्या डोक्यात दगड घालून पळून गेला; मुलगा अन् सुनेनं रूममध्ये जाऊन पाहिलं तेव्हा....; बीडमध्ये पतीनं पत्नीला संपवलं, चक्रावणार कारणंही आलं समोर
Aaryaveer Sehwag: मला सेहवाग 2.0 व्हायचं नाही, माझी स्वतंत्र ओळख निर्माण करायचीय, वीरेंद्र सेहवागचा लेक आर्यवीर नेमकं काय म्हणाला?  
मला सेहवाग 2.0 व्हायचं नाही, माझी स्वतंत्र ओळख निर्माण करायचीय, वीरेंद्र सेहवागचा लेक आर्यवीर नेमकं काय म्हणाला?  
Embed widget