एक्स्प्लोर

VIDEO: शांतबाई ते दिसला ग बाई दिसला, ख्रिस गेलचा डान्स

सध्या गेलचा एक डान्स व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

मुंबई: वेस्ट इंडिजचा स्फोटक फलंदाज आणि आयपीएलमधील किंग्ज इलेव्हन पंजाबचा सलामीवीर ख्रिस गेल, फलंदाजीसाठी जेवढा प्रसिद्ध आहे, तितकाच तो डान्समुळेही चर्चेत असतो. मजा, मस्ती आणि एन्जॉय हे वेस्ट इंडिजच्या खेळाडूंचं वैशिष्ट्य आहे. सध्या गेलचा एक डान्स व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. महत्त्वाचं म्हणजे गेल ज्या गाण्यावर डान्स करत आहे, ते गाणं कोणीही आपआपल्या पद्धतीने बदलून, स्वत:ला आवडेल ते गाणं गेलच्या डान्स व्हिडीओला जोडत आहेत. गेल ज्या गाण्यावर डान्स करतो ते गाणं बिग बॉसची माजी स्पर्धक आणि हरियाणाची प्रसिद्ध डान्सर सपना चौधरीचं गाणं असल्याचं म्हटलं जात होतं. ‘तेरी आख्यां का यो काजल’ या गाण्यावर गेल थिरकल्याचं म्हटलं. सपना चौधरीने स्वत:च्या इंस्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर केला. मात्र गेलने या गाण्यावर डान्स केलाच नसल्याचं समोर आलं. VIDEO:

Look what I found on Internet. @chrisgayle333 You are such a good Dancer.

A post shared by Sapna Choudhary (@itssapnachoudhary) on

गेल नेमकं कोणत्या गाण्यावर नाचला? सपना चौधरीने चुकीची पोस्ट शेअर केल्याचं अनेकांनी सांगितलं. खरंतर गेलने 9 महिन्यांपूर्वी म्हणजेच 15 जुलै 2017 रोजी हा डान्स केला होता. त्यावेळी गेलने सनी लिओनीच्या ‘लैला मैं लैला’ या गाण्यावर डान्स केला होता. तेच ओरिजनल गाणं आणि तोच ओरिजनल व्हिडीओ आहे. हा व्हिडीओ स्वत: ख्रिस गेलने इंस्टाग्रामवर शेअर केला होता. VIDEO:
नेटकऱ्यांच्या कल्पनाशक्तीला धुमारे गेलचा हा डान्स पाहून, नेटिझन्सच्या कल्पनाशक्तीला धुमारे फुटले. त्यांनी गाणी एडिट केली आणि गेलच्या व्हिडीओला जोडली. कुणी गेलला दिसला ग बाई दिसला गाण्यावर नाचवलं तर कुणी, ही चाल तुरुतुरु उडती केस भुरुभुरुवर. गेलचे विविध गाण्यावरील डान्सचे व्हिडीओ मात्र चांगलेच व्हायरल होत आहेत. VIDEO:

महत्त्वाच्या बातम्या

Abishek Porel Arrested : मोठी बातमी: IPL मधील स्टार अभिषेक पोरेलला अटक; लग्नाचं आमिष दाखवून मेडिकलच्या विद्यार्थिनीसोबत नको नको ते केलं; नेमकं काय घडलं?
IPL मधील स्टार अभिषेक पोरेलला अटक; लग्नाचं आमिष दाखवून मेडिकलच्या विद्यार्थिनीसोबत नको नको ते केलं; नेमकं काय घडलं?
Team India Squad For ODI World Cup 2027 : रोहित, शुभमनसह 4 अष्टपैलू खेळाडूंना स्थान; सुनील गावसकरांनी 2027 च्या वर्ल्ड कपसाठी निवडला 15 खेळाडूंचा चक्रावून टाकणारा संघ, अनेक दिग्गजांना डच्चू
रोहित, शुभमनसह 4 अष्टपैलू खेळाडूंना स्थान; सुनील गावसकरांनी 2027 च्या वर्ल्ड कपसाठी निवडला 15 खेळाडूंचा चक्रावून टाकणारा संघ, अनेक दिग्गजांना डच्चू
IND vs SL 1st Test Playing XI : सरफराज खान IN, ध्रुव जुरेल OUT... श्रीलंकेविरुद्ध पहिल्या कसोटीत अशी असणार टीम इंडियाची प्लेइंग-11
सरफराज खान IN, ध्रुव जुरेल OUT... श्रीलंकेविरुद्ध पहिल्या कसोटीत अशी असणार टीम इंडियाची प्लेइंग-11
Ajinkya Rahane : निवृत्ती जाहीर करताच सचिन तेंडुलकरचा पहिला फोन...; क्रिकेटच्या देवाचा काय होता अजिंक्य रहाणेला शेवटचा मेसेज, केला मोठा खुलासा
निवृत्ती जाहीर करताच सचिन तेंडुलकरचा पहिला फोन...; क्रिकेटच्या देवाचा काय होता अजिंक्य रहाणेला शेवटचा मेसेज, केला मोठा खुलासा

व्हिडीओ

Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
Parbhani Police on MD case : अमली पदार्थाचं जाळं भेदलं, मराठवाड्यात मोठं रॅकेट उद्ध्वस्त

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dombivli Shastrinagar Hospital : पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Gatari Amavasya News : 'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
Embed widget