एक्स्प्लोर

विजेंदरचा विजयी पंच, चीनच्या मायमायतियालीवर शानदार विजय

बॉक्सर विजेंदरसिंग चीनचा नंबर वन बॉक्सर झुल्पिकार मायमायतियाली धूळ चारत सलग नववा बॉक्सिंग व्यावसायिक सामना जिंकला आहे

मुंबई : भारताचा व्यावसायिक बॉक्सर विजेंदरसिंग चीनचा नंबर वन बॉक्सर झुल्पिकार मायमायतियाली धूळ चारत सलग नववा बॉक्सिंग व्यावसायिक सामना जिंकला आहे. या लढतीच्या निमित्तानं मुंबईच्या क्रीडारसिकांना शनिवारी व्यावसायिक बॉक्सिंगच्या रिंगमध्ये भारत विरुद्ध चीन असा मुकाबला पाहायला मिळाला. मुंबईच्या एनएससीआयमध्ये हा सामना खेळविण्यात आला होता. ही लढत व्यावसायिक बॉक्सिंगमधल्या दोन प्रतिष्ठेच्या किताबांसाठी खेळवण्यात आली होती. बॅटलग्राऊंड एशिया असं शीर्षक या लढतीला देण्यात आलं होतं. या लढतीचा विजेता बॉक्सर विजेंदरनं आशिया पॅसिफिक सुपर मिडलवेट चॅम्पियन आणि ओरिएन्टल सुपर मिडलवेट चॅम्पियन हे दोन्ही किताब पटाकवले आहेत. विजेंदरसिंगची व्यावसायिक बॉक्सिंगमधली ही नववी लढत होती त्यानं याआधीच्या आठही लढती जिंकल्या होत्या. चीनच्या झुल्पिकारनं आजवरच्या नऊपैकी सहा लढतींमध्ये नॉकआऊट विजय साजरा केला होता.
अधिक पाहा..
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

जळगावच्या राजकारणात खळबळ! बड्या नेत्यानं घेतली संजय राऊतांची भेट, बंददाराआड खलबतं झाल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

हगवणेंच्या मामांची उचलबांगडी, जालिंदर सुपेकरांना पुण्यातून हलवलं; गृह विभागातून निघाली बदलीची ऑर्डर

धक्कादायक! प्रेमी युगुलाने संपवली जीवनयात्रा, अंबरनाथ तालुक्यात खळबळ, पोलिस घटनास्थळी दाखल 

हगवणेंचा सिनेमात पैसा, अजित पवारांच्याहस्ते चित्रपटाचे पोस्टर लाँच; दिग्दर्शकाला धमक्या देऊन लाखोंना गंडा

व्हिडीओ

Nilesh Chavan Arrested : निलेश चव्हाणच्या मुसक्या आवळल्या, कसा काढला मागोवा? Vaishnavi HagawaneNilesh Chavan Arrested : नेपाळ ब़ॉर्डरवरून पिंपरी चिंचवड पोलिसांनी  निलेश चव्हाणच्या मुसक्या आवळल्याSambhaji Nagar Robbery | संभाजीनगरमधील दरोड्यात कोट्यवधींचं घबाड, कोण लबाड?Nilesh Chavan CCTV| निलेश चव्हाणचा चार राज्यातून नेपाळपर्यंतचा प्रवास उघड, सीसीटीव्ही समोर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जळगावच्या राजकारणात खळबळ! बड्या नेत्यानं घेतली संजय राऊतांची भेट, बंददाराआड खलबतं झाल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
जळगावच्या राजकारणात खळबळ! बड्या नेत्यानं घेतली संजय राऊतांची भेट, बंददाराआड खलबतं झाल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
हगवणेंच्या मामांची उचलबांगडी, जालिंदर सुपेकरांना पुण्यातून हलवलं; गृह विभागातून निघाली बदलीची ऑर्डर
हगवणेंच्या मामांची उचलबांगडी, जालिंदर सुपेकरांना पुण्यातून हलवलं; गृह विभागातून निघाली बदलीची ऑर्डर
धक्कादायक! प्रेमी युगुलाने संपवली जीवनयात्रा, अंबरनाथ तालुक्यात खळबळ, पोलिस घटनास्थळी दाखल 
धक्कादायक! प्रेमी युगुलाने संपवली जीवनयात्रा, अंबरनाथ तालुक्यात खळबळ, पोलिस घटनास्थळी दाखल 
हगवणेंचा सिनेमात पैसा, अजित पवारांच्याहस्ते चित्रपटाचे पोस्टर लाँच; दिग्दर्शकाला धमक्या देऊन लाखोंना गंडा
हगवणेंचा सिनेमात पैसा, अजित पवारांच्याहस्ते चित्रपटाचे पोस्टर लाँच; दिग्दर्शकाला धमक्या देऊन लाखोंना गंडा
धुळ्यातही पुण्याची पुनरावृत्ती; नवऱ्यानेच छळ करुन हत्या केल्याचा कुटुंबीयांचा आरोप; मृतदेह घेण्यास नातेवाईकांचा नकार

"राष्ट्रीय माध्यमे दिल्लीकेंद्रित झाल्याने प्रादेशिक माध्यमे दुर्लक्षित"; माध्यमकर्मी धन्या राजेंद्रन यांचे प्रतिपादन
धक्कादायक! कोविड पेशंटला मारुन टाक, वरिष्ठ डॉक्टरची ऑडिओ क्लिप व्हायरल, लातूरमधील उदगीरमध्ये गुन्हा दाखल  

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30  मे  2025 | शुक्रवार

Embed widget