एक्स्प्लोर

टीम इंडियाचा स्टार गोलंदाज भुवनेश्वरच्या लग्नाचा मुहूर्त ठरला!

भुवनेश्वर आणि नुपूरचं लग्न मेरठला होणार आहे. काही दिवसांपूर्वीच त्याने दोघांचा फोटो शेअर आपल्या प्रेमाची कबुली दिली होती.

नवी दिल्ली : आपल्या स्विंगच्या जोरावर भल्याभल्या फलंदाजांची भंबेरी उडवणारा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार लवकरच 'क्लीन बोल्ड' होणार आहे. श्रीलंक कसोटी मालिकेदरम्यान म्हणजेच 23 नोव्हेंबरला भुवनेश्वर त्याची प्रेयसी नुपूरसोबत लग्न बंधनात अडकणार आहे. यासाठी भुवी आणि नुपूरच्या घरी जोरदार तयारीही सुरु झाली आहे. भुवनेश्वर आणि नुपूरचं लग्न मेरठला होणार आहे. काही दिवसांपूर्वीच त्याने दोघांचा फोटो शेअर आपल्या प्रेमाची कबुली दिली होती. श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटीसाठी भुवनेश्वरची निवड झाली आहे. पण लग्नालामुळे त्याला दुसऱ्या कसोटीसाठी (24 नोव्हेंबर ते 28 नोव्हेंबर) मुकावं लागू शकतं. कारण की, 23 नोव्हेंबरलाच त्याचा लग्नसोहळा होणार आहे. दुसऱ्या कसोटीमुळे भुवीच्या लग्नात विराट आणि टीम देखील उपस्थित राहू शकणार नाही. कारण 24 नोव्हेंबरपासून भारतीय संघ श्रीलंकेविरुद्ध नागपूरमध्ये दुसरी कसोटी खेळणार आहे. bhuvi असा असेल भुवीच्या लग्नाचा कार्यक्रम भुवी आणि नुपूर 23 नोव्हेंबरला लग्नाच्या गाठीत अडकतील. त्यानंतर 26 नोव्हेंबरला बुलंदशहर आणि 30 नोव्हेंबरला दिल्लीमध्ये रिसेप्शनचं आयोजन करण्यात आलं आहे. जिथे टीम इंडिया आणि त्याचे खास मित्र हजेरी लावू शकतात. भुवनेश्वर आणि नुपूर हे दोघंही जवळपासच राहतात. नुपूर मेरठमधील गंगानगर परिसरात राहते. तर भुवनेश्वर देखील त्याच परिसरात राहतो. कोण आहे नुपूर : टीम इंडियाचा स्टार गोलंदाज भुवनेश्वर कुमारची होणारी पत्नी नुपूर नोएडामधून बीटेक झाली आहे. नोएडामध्येच ती एका खासगी कंपनीत काम करते. नुपूर आणि भुवनेश्वरचा साखरपुडा 4 ऑक्टोबरला झाला होता. संबंधित बातम्या :

त्या सिक्रेट डिनरबाबत भुवनेश्वर कुमार म्हणतो...

महत्त्वाच्या बातम्या

Suryakumar Yadav : मनावर भळभळती जखम, हातात तळपती बॅट, सूर्यकुमार यादवचा रुद्रावतार, अवघ्या 29 चेंडूत 82 धावांचं तुफान!
मनावर भळभळती जखम, हातात तळपती बॅट, सूर्यकुमार यादवचा रुद्रावतार, अवघ्या 29 चेंडूत 82 धावांचं तुफान!
Shreyas Iyer : आम्ही माणसं आहोत मशीन नाही, आमचं मालिका विजयाचं ध्येय पूर्ण झालं, श्रेयस अय्यरनं घेतला गौतम गंभीरशी पंगा
आम्ही माणसं आहोत मशीन नाही,श्रेयस अय्यरनं घेतला गौतम गंभीरशी पंगा,नेमकं काय घडलं?
Yashveer Goud : हमजा जहूरसमोर आक्रमक बाणा का दाखवला? टीम इंडियाच्या यशवीर गौडनं आक्रमक जल्लोषाचं कारण सांगत म्हणाला...
हमजा जहूरसमोर आक्रमक बाणा का दाखवला? यशवीर गौडनं आक्रमक जल्लोषाचं कारण सांगत म्हणाला...
Siraj : तिरंग्याचा मान राखण्यासाठी मोहम्मद सिराज धावला, सुरक्षा रक्षकाच्या हातातून तिरंगा खेचला, नेटकऱ्यांकडून सिराजचं कौतुक Video 
तिरंग्याचा अपमान होतोय ते पाहताच सिराजची धाव, सुरक्षारक्षकाच्या हातून राष्ट्रध्वज काढून घेतला, व्हिडिओ व्हायरल

व्हिडीओ

Sanjay Raut PC : 40 हजार कोटी कुणी खाल्ले, वर्षावर बंगल्यावर बुलडोजर फिरवा, राऊतांची आक्रमक प्रेस
Mahendra Dalvi On Sunil Tatkare : सुनील तटकरेंवर टीका करताना आमदार महेंद्र दळवींची जीभ घसरली
Nashik Bird Election : गिधाड विरूद्ध कावळा... पक्ष्यांच्या निवडणुकीत वातावरण का तापलं? Special Report
Hotel Vaishali and Rupali Pune : हॉटेल वैशाली-रुपाली बंद,हळवे पुणेकर भरभरून बोलले
Rahul Gandhi Phone Tapping Case : वादविवादाचं आवतण 'फोन टॅपिंग'चा बाण | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sangli Jat Case : गावाकडे येऊनही फोन उचलला नाही की भेटली नाही, प्रियकराने 30 वर्षीय विवाहितेला आईसमोरच संपवलं, जत तालुक्यातील धक्कादायक घटना
गावाकडे येऊनही फोन उचलला नाही की भेटली नाही, प्रियकराने 30 वर्षीय विवाहितेला आईसमोरच संपवलं, जत तालुक्यातील धक्कादायक घटना
Suryakumar Yadav : मनावर भळभळती जखम, हातात तळपती बॅट, सूर्यकुमार यादवचा रुद्रावतार, अवघ्या 29 चेंडूत 82 धावांचं तुफान!
मनावर भळभळती जखम, हातात तळपती बॅट, सूर्यकुमार यादवचा रुद्रावतार, अवघ्या 29 चेंडूत 82 धावांचं तुफान!
लातूर जिल्हा बँकेचा विजय अजित दादांना समर्पित, सहकारमंत्र्यांची प्रतिक्रिया; पराभूत पॅनेलच्या निलंगेकरही बोलले
लातूर जिल्हा बँकेचा विजय अजित दादांना समर्पित, सहकारमंत्र्यांची प्रतिक्रिया; पराभूत पॅनेलच्या निलंगेकरही बोलले
पंढरपूरनंतर वाशिममध्येही विहीर दुर्घटना; कठड्याचे बांधकाम करताना दोन कामगारांचा मृत्यू, गावात हळहळ
पंढरपूरनंतर वाशिममध्येही विहीर दुर्घटना; कठड्याचे बांधकाम करताना दोन कामगारांचा मृत्यू, गावात हळहळ
रोहित पवार म्हणाले देवेंद्र फडणवीस हेच 'मफलर मॅन'; भाजप नेत्यांचा पलटवार, नवनाथ बन म्हणाले, हा तर प्रसिद्धीस्टंट
रोहित पवार म्हणाले देवेंद्र फडणवीस हेच 'मफलर मॅन'; भाजप नेत्यांचा पलटवार, नवनाथ बन म्हणाले, हा तर प्रसिद्धीस्टंट
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 नोव्हेंबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 नोव्हेंबर 2026 | सोमवार
Columbus Marathi Movie : 'कोलंबस'च्या निमित्ताने अंकुर वाढवेची अनोख्या इंडस्ट्रीत एन्ट्री! चित्रपटाचा धमाकेदार टीझर लाँच; 'या' तारखेला येणार प्रेक्षकांच्या भेटीला
'कोलंबस'च्या निमित्ताने अंकुर वाढवेची अनोख्या इंडस्ट्रीत एन्ट्री! चित्रपटाचा धमाकेदार टीझर लाँच; 'या' तारखेला येणार प्रेक्षकांच्या भेटीला
Maha Pulse AI Project : शासकीय आरोग्य व्यवस्थेवर आता AI ची करडी नजर! कोल्हापुरात राज्यातील पहिल्या 'महा-पल्स AI' प्रकल्पाचा शुभारंभ; तब्बल 104 रुग्णालये जोडली एकाच डॅशबोर्डला
शासकीय आरोग्य व्यवस्थेवर आता AI ची करडी नजर! कोल्हापुरात राज्यातील पहिल्या 'महा-पल्स AI' प्रकल्पाचा शुभारंभ; तब्बल 104 रुग्णालये जोडली एकाच डॅशबोर्डला
Embed widget