एक्स्प्लोर
तिसऱ्या कसोटीपूर्वी टीम इंडियाला मोठा झटका
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/10/06105441/178.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
1/6
![त्यामुळे भुवनेश्वरच्या जागी टीम इंडियात समावेश झालेल्या शार्दुल ठाकूरचा तिसऱ्या कसोटीत प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश झाला, तर हा त्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्दीतील पहिला सामना असेल.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/10/06105451/632.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
त्यामुळे भुवनेश्वरच्या जागी टीम इंडियात समावेश झालेल्या शार्दुल ठाकूरचा तिसऱ्या कसोटीत प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश झाला, तर हा त्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्दीतील पहिला सामना असेल.
2/6
![दुसऱ्या कसोटीत भुवनेश्वरने पहिल्या डावात 5 तर दुसऱ्या डावात 1 गडी बाद केला होता.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/10/06105449/534.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दुसऱ्या कसोटीत भुवनेश्वरने पहिल्या डावात 5 तर दुसऱ्या डावात 1 गडी बाद केला होता.
3/6
![भुवनेश्वरच्या दुखापतीमुळे निवड समितीने जलदगती गोलंदाज शार्दुल ठाकूरचा टीम इंडियात समावेश केला आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/10/06105447/446.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
भुवनेश्वरच्या दुखापतीमुळे निवड समितीने जलदगती गोलंदाज शार्दुल ठाकूरचा टीम इंडियात समावेश केला आहे.
4/6
![दुसऱ्या सामन्यातील स्नायूंच्या दुखापतीमुळे टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू भुवनेश्वर कुमार तिसऱ्या कसोटीमधून बाहेर झाला आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/10/06105446/349.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दुसऱ्या सामन्यातील स्नायूंच्या दुखापतीमुळे टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू भुवनेश्वर कुमार तिसऱ्या कसोटीमधून बाहेर झाला आहे.
5/6
![मात्र, दुसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाच्या विजयात मोठा वाटा असणाऱ्या खेळाडूच्या दुखापतीमुळे टीम इंडियासमोर प्रश्नचिन्ह निर्माण झाले.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/10/06105444/240.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मात्र, दुसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाच्या विजयात मोठा वाटा असणाऱ्या खेळाडूच्या दुखापतीमुळे टीम इंडियासमोर प्रश्नचिन्ह निर्माण झाले.
6/6
![कोलकाताच्या इडन गार्डनवरील दुसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने न्यूझीलंडवर 178 धावांनी विजय मिळवला. या विजयाने टीम इंडियाने 3 सामन्यांच्या मालिकेत 2-0ने आघाडी मिळवली आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/10/06105441/178.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कोलकाताच्या इडन गार्डनवरील दुसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने न्यूझीलंडवर 178 धावांनी विजय मिळवला. या विजयाने टीम इंडियाने 3 सामन्यांच्या मालिकेत 2-0ने आघाडी मिळवली आहे.
Published at : 06 Oct 2016 11:01 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
महाराष्ट्र
भारत
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)