एक्स्प्लोर

त्या सिक्रेट डिनरबाबत भुवनेश्वर कुमार म्हणतो...

भुवनेश्वर कुमारने एक क्रॉप केलेला फोटो शेअर केला होता. आता तो पूर्ण फोटो त्याने शेअर केला आहे.

नवी दिल्ली : विवाह बंधनात अडकणाऱ्या टीम इंडियाच्या खेळाडूंची यादी वाढत आहे. युवराज सिंह, हरभजन सिंह, सुरेश रैना आणि रोहित शर्माचा यात समावेश आहे. मात्र कर्णधार विराट कोहलीसह असे काही खेळाडू आहेत, जे अजून बॅचलर्स आहेत. या बॅचलर्स खेळाडूंपैकीच एक असलेला भुवनेश्वर कुमार आता चर्चेत आला आहे. टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने नुकतंच त्याच्या गर्लफ्रेंडचं नाव जाहीरपणे सांगितलं आहे. भुवीने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये तो त्याच्या गर्लफ्रेंडसोबत दिसत आहे. भुवीने हा फोटो इंस्टाग्रामवर अपलोड करताच चाहत्यांनी त्याला शुभेच्छा द्यायला सुरुवात केली.

A post shared by Bhuvneshwar Kumar (@imbhuvi) on

हेयर इज द बेटर हॉफ ऑफ द पिक्चर @नुपूर नागर’’ असं कॅप्शन भुवीने फोटोला दिलं. 11 मे रोजी भुवीने एक क्रॉप केलेला फोटो शेअर केला आणि डिनर डेट फुल पिक सूनअसं कॅप्शन दिलं. त्यानंतर आता भुवीने पूर्ण फोटो शेअर करुन सस्पेंस संपवला आहे. भुवीने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वन डे मालिकेत शानदार प्रदर्शन केलं होतं. त्यानंतर 7 ऑक्टोबरपासून सुरु होत असलेल्या टी-20 मालिकेतही तो भारताचं प्रतिनिधित्व करणार आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Arshdeep Singh Dating Punjabi Actress Samreen Kaur: टीम इंडियाच्या स्टार गोलंदाज 'या' अभिनेत्रीच्या प्रेमात वेडा? हातात हात धरल्याचा फोटो Viral
टीम इंडियाच्या स्टार गोलंदाज 'या' अभिनेत्रीच्या प्रेमात वेडा? हातात हात धरल्याचा फोटो Viral
RR vs MI IPL 2026 : गुवाहाटीत राजस्थानचा मुंबईवर 'रॉयल' विजय; पांड्या आला तरी 'पटलन'ची गाडी पलटी, सलग दुसरा पराभव; गुणतालिकेत रियान परागचा 'हल्ला बोल'
गुवाहाटीत राजस्थानचा मुंबईवर 'रॉयल' विजय; पांड्या आला तरी 'पटलन'ची गाडी पलटी, सलग दुसरा पराभव; गुणतालिकेत रियान परागचा 'हल्ला बोल'
RR vs MI Update IPL 2026 : पावसानंतर जैस्वाल-सूर्यवंशीचे वादळ; मुंबई इंडियन्सचा 27 धावांनी पराभव
RR vs MI IPL 2026 : पावसानंतर जैस्वाल-सूर्यवंशीचे वादळ; मुंबई इंडियन्सचा 27 धावांनी पराभव
PSL 2026 : पाकिस्तान सुपर लीगमध्ये हादरून टाकणारी घटना; चेंडू डोक्याला लागल्याने खेळाडू बेशुद्ध, तातडीने रुग्णालयात हलवला
पाकिस्तान सुपर लीगमध्ये हादरून टाकणारी घटना; चेंडू डोक्याला लागल्याने खेळाडू बेशुद्ध, तातडीने रुग्णालयात हलवला

व्हिडीओ

Iran-US Ceasefire : अमेरिका आणि इराण यांच्यात दोन आठवड्यांसाठी शस्त्रसंधी; डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा
Iran-US Ceasefire : अमेरिका-इराणमध्ये दोन आठवड्यांची सशर्त शस्त्रसंधी
Rohit Pawar On Parth Pawar : पार्थ चुकलास, कुठलाही पक्ष संपत नसतो, जमिनीवर राहणं महत्त्वाचं, रोहित पवार काय काय म्हणाले?
Rahuri Vidhan Sabha : भाजपशी मीटिंग, माघारीचं सेटिंग? तनपुरेंची मोकाटेंना कशी किती मदत होणार? Special Report
Vasai Bhondu Baba : भोंदूबाबा ऋषिकेश वैद्यची शेंडी कापू नये, पुणे न्यायालयाचे कारागृह प्रशासनाला आदेश

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Iran War Live Update: मध्यरात्री 12:46 AM पासून पहाटे 5:20 AM पर्यंत काय काय घडलं? अमेरिका-इराण युद्धातील या 4 टर्निंग पाँईटमुळे फक्त इराण नाही तर अवघ्या जगाचा विनाश टळला!
मध्यरात्री 12:46 AM पासून पहाटे 5:20 AM पर्यंत काय काय घडलं? अमेरिका-इराण युद्धातील या 4 टर्निंग पाँईटमुळे फक्त इराण नाही तर अवघ्या जगाचा विनाश टळला!
युद्धविराम घोषणा होताच इराणची पहिली प्रतिक्रिया काय? इराणी संस्कृती संपवण्यासाठी निघालेल्या चक्क डोनाल्ड ट्रम्पकडूनही सोशल मीडियावर ती पोस्ट शेअर!
युद्धविराम घोषणा होताच इराणची पहिली प्रतिक्रिया काय? इराणी संस्कृती संपवण्यासाठी निघालेल्या चक्क डोनाल्ड ट्रम्पकडूनही सोशल मीडियावर ती पोस्ट शेअर!
घनघोर संघर्षात पाकिस्ताननं करुन दाखवलं, संकटाच्या खाईत अवघ्या जगाला दिलासा; इराणच्या 'या' 10 अटींवर इस्लामाबादमध्ये दोन दिवसात चर्चेचा नारळ फोडणार
घनघोर संघर्षात पाकिस्ताननं करुन दाखवलं, संकटाच्या खाईत अवघ्या जगाला दिलासा; इराणच्या 'या' 10 अटींवर इस्लामाबादमध्ये दोन दिवसात चर्चेचा नारळ फोडणार
Iran US War Ceasefire मोठी बातमी: अखेर युद्ध थांबलं! अमेरिका आणि इराण यांच्यात दोन आठवड्यांसाठी शस्त्रसंधी; डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा
Iran US War Ceasefire मोठी बातमी: अखेर युद्ध थांबलं! अमेरिका आणि इराण यांच्यात दोन आठवड्यांसाठी शस्त्रसंधी; डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा
RR vs MI IPL 2026 : गुवाहाटीत राजस्थानचा मुंबईवर 'रॉयल' विजय; पांड्या आला तरी 'पटलन'ची गाडी पलटी, सलग दुसरा पराभव; गुणतालिकेत रियान परागचा 'हल्ला बोल'
गुवाहाटीत राजस्थानचा मुंबईवर 'रॉयल' विजय; पांड्या आला तरी 'पटलन'ची गाडी पलटी, सलग दुसरा पराभव; गुणतालिकेत रियान परागचा 'हल्ला बोल'
Hingoli Crime : बनावट रेल्वे पोलीस बनून पोलिसांनाच गंडा; मध्यप्रदेशातील टोळी हिंगोली पोलिसांकडून जेरबंद
बनावट रेल्वे पोलीस बनून पोलिसांनाच गंडा; मध्यप्रदेशातील टोळी हिंगोली पोलिसांकडून जेरबंद
Tukaram Mundhe: अस्थी वृक्षारोपणानंतर तुकाराम मुंडेंनी जागवल्या आठवणी; म्हणाले, कलेक्टर झाल्यानंतर आईने एक गोष्ट सांगितली
अस्थी वृक्षारोपणानंतर तुकाराम मुंडेंनी जागवल्या आठवणी; म्हणाले, कलेक्टर झाल्यानंतर आईने एक गोष्ट सांगितली

Embed widget