एक्स्प्लोर

आयर्लंडवर मात करत भारतीय महिलांची विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत धडक

महिलांच्या ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकात भारतीय महिला संघाने आपली विजयी घोडदौड कायम ठेवत सलग तिसरा विजय मिळवला आहे. तिसऱ्या सामन्यात आयर्लंडवर 52 धावांनी मात केली. आयर्लंडविरुद्धच्या सामना जिंकून भारतीय महिला संघाने उपांत्य फेरीत धडक मारली आहे.

गयाना : महिलांच्या ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकात भारतीय महिला संघाने आपली विजयी घोडदौड कायम ठेवत सलग तिसरा विजय मिळवला आहे. तिसऱ्या सामन्यात भारतीय महिला संघाने आयर्लंडवर 52 धावांनी मात केली. आयर्लंडविरुद्धच्या सामना जिंकून भारतीय महिला संघाने उपांत्य फेरीत धडक मारली आहे. भारतीय महिला संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 6  बाद  145 धावा केल्या. सलामीला आलेल्या मिताली राज आणि स्मृती मानधनाने भारतीय संघाला चांगली सुरुवात करून दिली. मितालीने सलग दुसऱ्या सामन्यात आपला फॉर्म कायम ठेवत अर्धशतक झळकावले. मितालीने 56 चेंडूत 51 धावांची खेळी केली. ज्यात 4 चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. तर स्मृतीने 4 चौकार आणि एका षटकाराच्या साहाय्याने 29  चेंडूत 33 धावांची खेळी केली. जेमिना रॉड्रिक्सने 18 धावांचे योगदान दिले. आयर्लंडकडून किम गार्थने दोन तर इमर रिचर्डसन, ल्युसी ओरिली , लॉरा डेलनीने प्रत्येकी एक गडी बाद केला. भारतीय  दिलेल्या विजयाचे लक्ष्य  मैदानात उतरलेल्या आयर्लंड संघाची सुरुवात अत्यंत धीम्या गतीने झाली. आयर्लंडकडून इसबॉल जॉयसीने सर्वाधिक 33 धावा केल्या. सलामीवीर कॅरी शलिंग्टनने 23 चेंडूत 23 तर गॅबी  लेविसने 19  चेंडूत केवळ 9 धावाच केल्या. कर्णधार लॉरा डेलनीने देखील 17  चेंडूत केवळ 9  धावा केल्या. यामुळे आयर्लंडचा संघ संकटात सापडला. धावांचे वाढत गेलेले अंतर आयर्लंडचा संघ भरून काढू शकला नाही. भारतीय संघाकडून सर्वच  गोलंदाजांनी चिवट मारा करत आयर्लंडच्या संघाला हात मोकळे करायला संधीच दिली नाही. मानसी जोशीने 3 षटकात  केवळ 12  धावा दिल्या तर राधा यादवने 4 षटकात 25 धावा देत 3 गडी बाद केले. दीप्ती शर्माने 3 षटकात  15 धावा देत 2 गडी बाद केले तर पूनम यादवने 4 षटकात  केवळ 14 धावा देत 1 गडी बाद केले. फलंदाजीत अपयशी ठरलेली कर्णधार हरमनप्रीत कौरने  गोलंदाजीत करिष्मा दाखवत 3 षटकात  केवळ 6 धावा दिल्या.

महत्त्वाच्या बातम्या

Hardik Pandya IPL Trade 2027 : 10 कोटींची कॅश अन् खेळाडूंची अदलाबदल? हार्दिक पांड्याच्या ट्रेडवर मुंबई इंडियन्सचा सर्वात मोठा धमाका, नेमकं चाललयं तरी काय?
10 कोटींची कॅश अन् खेळाडूंची अदलाबदल? हार्दिक पांड्याच्या ट्रेडवर मुंबई इंडियन्सचा सर्वात मोठा धमाका, नेमकं चाललयं तरी काय?
West Zone Squad for Duleep Trophy : ऋतुराज गायकवाड कर्णधार, शार्दुल-सरफराज-पृथ्वी शॉचीही वर्णी; मुंबईच्या अर्धा डझन खेळाडूंना संधी, वाचा 15 खेळाडूंचा खतरनाक Squad
ऋतुराज गायकवाड कर्णधार, शार्दुल-सरफराज-पृथ्वी शॉचीही वर्णी; मुंबईच्या अर्धा डझन खेळाडूंना संधी, वाचा 15 खेळाडूंचा खतरनाक Squad
South Zone Squad for Duleep Trophy : मोठी बातमी! झिम्बाब्वे दौऱ्यानंतर तिलक वर्माकडे कर्णधारपद, तर त्रिशतक ठोकणाऱ्या वाघाचे संघात पुनरागमन, 15 खेळाडूंचा खतरनाक Full Squad
मोठी बातमी! झिम्बाब्वे दौऱ्यानंतर तिलक वर्माकडे कर्णधारपद, तर त्रिशतक ठोकणाऱ्या वाघाचे संघात पुनरागमन, 15 खेळाडूंचा खतरनाक Full Squad
Rajat Patidar News : RCB ला चॅम्पियन बनवल्यावर पाटीदारचा नवा धमाका! आता 'या' बलाढ्य संघाची कमान हातात, तर रिंकू सिंगकडे उपकर्णधारपद
RCB ला चॅम्पियन बनवल्यावर पाटीदारचा नवा धमाका! आता 'या' बलाढ्य संघाची कमान हातात, तर रिंकू सिंगकडे उपकर्णधारपद

व्हिडीओ

Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही
Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Delhi Jantar Mantar protests: जंतर मंतरवरील आंदोलनाबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरिष्ठ नेत्याचा गंभीर आरोप, 'हे आंदोलन देशविरोधी होतं, संविधानविरोधात...'
जंतर मंतरवरील आंदोलनाबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरिष्ठ नेत्याचा गंभीर आरोप, 'हे आंदोलन देशविरोधी होतं, संविधानविरोधात...'
Jalgaon Crime News: झोपलेल्या चिमुरड्यांवर जन्मदात्या बापाकडूनच जीवघेणा हल्ला, मुलीचा जागीच अंत, मुलगा गंभीर जखमी; जळगाव हादरलं!
झोपलेल्या चिमुरड्यांवर जन्मदात्या बापाकडूनच जीवघेणा हल्ला, मुलीचा जागीच अंत, मुलगा गंभीर जखमी; जळगाव हादरलं!
ज्यांनी आपलं मूल गमावलं अशा एका तरी शोकाकुल कुटुंबाला मोदी भेटले का? भारताच्या विद्यार्थ्यांना पंतप्रधानांच्या माफीची गरज नाही, मोदींनीच त्यांची माफी मागावी; राहुल गांधींचा प्रहार
ज्यांनी आपलं मूल गमावलं अशा एका तरी शोकाकुल कुटुंबाला मोदी भेटले का? भारताच्या विद्यार्थ्यांना पंतप्रधानांच्या माफीची गरज नाही, मोदींनीच त्यांची माफी मागावी; राहुल गांधींचा प्रहार
'न्यायपालिकेत आपण अशा व्यक्तींचा समावेश करतो नंतर ते लोकांच्या गटांचे वर्णन 'मुंग्या' असे करत असंवैधानिक टिप्पण्या करतात..' सुप्रीम कोर्टातील न्यायमूर्ती उज्वल भुयान यांची काॅलेजियम सिस्टमवर सडकून टीका
'न्यायपालिकेत आपण अशा व्यक्तींचा समावेश करतो नंतर ते लोकांच्या गटांचे वर्णन 'मुंग्या' असे करत असंवैधानिक टिप्पण्या करतात..' सुप्रीम कोर्टातील न्यायमूर्ती उज्वल भुयान यांची काॅलेजियम सिस्टमवर सडकून टीका
Pune Crime News: जॉब सोडल्यानंतर पैशांची चणचण; राहतं घर विकलं तरीही...; पिंपरीत कुटुंबाचा टोकाचा निर्णय; वडिलांचा मृत्यू, आई-मुलगी आयसीयूमध्ये, नेमकं काय घडलं?
जॉब सोडल्यानंतर पैशांची चणचण; राहतं घर विकलं तरीही...; पिंपरीत कुटुंबाचा टोकाचा निर्णय; वडिलांचा मृत्यू, आई-मुलगी आयसीयूमध्ये, नेमकं काय घडलं?
Abhijeet Dipke: 'अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीची चौकशी करा, मुलाच्या परदेशातील शिक्षणासाठी पैसा कसा पुरवला?' निवडणूक आयोगासह टॅक्स अधिकाऱ्यांना सुद्धा कोणी लिहिलं पत्र?
'अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीची चौकशी करा, मुलाच्या परदेशातील शिक्षणासाठी पैसा कसा पुरवला?' निवडणूक आयोगासह टॅक्स अधिकाऱ्यांना सुद्धा कोणी लिहिलं पत्र?
Currency notes RBI: 10 आणि 20 रुपयांच्या प्लॅस्टिक नोटा येणार; RBI जुन्या, खराब नोटांच काय करते? नोटा जाळत का नाही?
10 आणि 20 रुपयांच्या प्लॅस्टिक नोटा येणार; RBI जुन्या, खराब नोटांच काय करते? नोटा जाळत का नाही?
Ethanol Blended Petrol : ...तर पेट्रोलचा दर 125 रुपये लिटर झाला असता! इथेनॉल ब्लेंडिंगमुळे कसे वाचले तुमचे 30 रुपये? सरकारने दिली माहिती
...तर पेट्रोलचा दर 125 रुपये लिटर झाला असता! इथेनॉल ब्लेंडिंगमुळे कसे वाचले तुमचे 30 रुपये? सरकारने दिली माहिती
Embed widget