एक्स्प्लोर

क्रिकेटपटू आणखी मालामाल, वार्षिक कराराच्या शुल्कात दुपटीनं वाढ

मुंबई : बीसीसीआयनं पुरुष खेळाडूंसाठीची वार्षिक कॉण्ट्रॅक्ट्स जाहीर केले आहेत. ए, बी आणि सी या तिन्ही ग्रेड्ससाठी देण्यात येणारं मानधन दुपटीनं वाढवण्यात आलं आहे. ए ग्रेडसाठी आता एक कोटीऐवजी दोन कोटी रुपये मानधन देण्यात येईल. ए ग्रेडमधल्या खेळाडूंमध्ये विराट कोहली, महेंद्रसिंग धोनी, रवीचंद्रन अश्विन, अजिंक्य रहाणे यांनी या गटातलं आपलं स्थान कायम राखलं आहे. तर चेतेश्वर पुजारा, रवींद्र जाडेजा आणि मुरली विजय यांचा नव्याने या गटात समावेश करण्यात आला आहे. विशेष म्हणजे जाडेजाने सी गटातून थेट ए गटात उडी मारली आहे. तर विजय आणि पुजारा बी गटात होते. बी ग्रेडमधल्या खेळाडूंसाठी 50 लाखांऐवजी एक कोटी रुपयांचं मानधन निश्चित करण्यात आलं आहे. त्यात रोहित शर्मा, लोकेश राहुल, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, ईशांत शर्मा, उमेश यादव, रिद्धिमान साहा, जसप्रीत बुमरा आणि युवराज सिंगचा समावेश आहे. राहुल, बुमरा, युवराज आणि साहा यांचं सी गटातून बी गटात प्रमोशन झालं आहे. सुरेश रैना, अंबाती रायुडू, धवन यांना बी मधून सी गटात टाकण्यात आहे. सी ग्रेडमधल्या खेळाडूंच्या यादीत सोळा जणांचा समावेश असून, त्यांना 50 लाख रुपयाचं वार्षिक मानधन देण्यात येईल. भारतीय खेळाडूंना कसोटी, वन डे आणि ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यांसाठी देण्यात येणारं मानधनही आता वाढवण्यात आलं आहे. ही रक्कम अनुक्रमे 15 लाख, सहा लाख आणि तीन लाख रुपये अशी राहिल.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Pakistan T20 World Cup 2026 : नक्वी नाराज, पाकिस्तान बोर्डात खळबळ! बाबर आझमला गुडबाय, तर सलमान आगा कर्णधारपदावरून होणार OUT?
नक्वी नाराज, पाकिस्तान बोर्डात खळबळ! बाबर आझमला गुडबाय, तर सलमान आगा कर्णधारपदावरून होणार OUT?
Alyssa Healy Aus vs Ind 3rd ODI : फेयरवेल वनडेत एलिसा हिलीचा 'रुद्र अवतार'; 27 चौकार, 2 षटकार अन् टीम इंडियाचा धुव्वा, ऑस्ट्रेलियाचा मोठा विजय
फेयरवेल वनडेत एलिसा हिलीचा 'रुद्र अवतार'; 27 चौकार, 2 षटकार अन् टीम इंडियाचा धुव्वा, ऑस्ट्रेलियाचा मोठा विजय
Israel Vs Iran War : इस्रायल-अमेरिका विरुद्ध इराण युद्ध पेटले! इंग्लंड-पाकिस्तान सामना रद्द, हॉटेलमध्येच थांबले संघ
इस्रायल-अमेरिका विरुद्ध इराण युद्ध पेटले! इंग्लंड-पाकिस्तान सामना रद्द, हॉटेलमध्येच थांबले संघ
IND vs WI Live Update : एकच तिकीट, दोन दावेदार! ‘क्वार्टर फायनल’मध्ये भारत-वेस्ट इंडिजमध्ये आरपारची लढत, जाणून घ्या अपडेट्स LIVE
एकच तिकीट, दोन दावेदार! ‘क्वार्टर फायनल’मध्ये भारत-वेस्ट इंडिजमध्ये आरपारची लढत, जाणून घ्या अपडेट्स LIVE

व्हिडीओ

Tejas Express Delay : तेजस एक्सप्रेस ७ तास उशिराने, शिमग्यासाठी कोकणात जाणाऱ्या कोकणवासीयांचे हाल
Iran red flag : खामेनींच्या मृत्यूचा बदला, इराणच्या कोम शहरातील मशिदीवर लाल झेंडा
Ayatollah Ali Khamenei Death : इराण इस्लामिक क्रांतीचे नेते अली खामेनी यांचा मृत्यू झाल्याचा दावा
Gadchiroli Old Lady Death Special Report बँकेच्या ढिसाळ कारभारानं महिलेचा जीव गेला,कुटुंबीयांचा आरोप
Israel US attack Iran Special Report : अमेरिका-इराण संघर्षाचा जगावर काय परिणाम?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
इस्त्रायल अमेरिकेनं सर्वोच्च धर्मगुरु खोमेनींना टार्गेट केलं असताना इराणने पहिल्यांदा 'सेफ हेवन' दुबई, अबुधाबी, कतारला भाजून का काढलं? बुर्ज खलिफा रिकामा करावा लागला, विमानतळ सुद्धा बंद!
इस्त्रायल अमेरिकेनं सर्वोच्च धर्मगुरु खोमेनींना टार्गेट केलं असताना इराणने पहिल्यांदा 'सेफ हेवन' दुबई, अबुधाबी, कतारला भाजून का काढलं? बुर्ज खलिफा रिकामा करावा लागला, विमानतळ सुद्धा बंद!
Israel Vs Iran War: अमेरिका–इस्रायलच्या इराणवरील हल्ल्याचा परिणाम, जागतिक पातळीवर 'या' 10 गोष्टी बदलणार, भारतावर काय परिणाम होणार?
अमेरिका–इस्रायलच्या इराणवरील हल्ल्याचा परिणाम, जागतिक पातळीवर 'या' 10 गोष्टी बदलणार, भारतावर काय परिणाम होणार?
जगातील पहिली दोन हजार महिलांची सैन्याची फलटण उभारणाऱ्य वीर राणी बेळवडी मल्लम्मा उत्सवाला प्रारंभ
जगातील पहिली दोन हजार महिलांची सैन्याची फलटण उभारणाऱ्य वीर राणी बेळवडी मल्लम्मा उत्सवाला प्रारंभ
Gold Silver Price Today: इराण- इस्त्रायल युद्धाचा भडका, सोन्या-चांदीचा भाव कडाडला! सोन्याच्या दरात 11 हजारांची वाढ, तर चांदी तीन लाखांच्या पार
इराण- इस्त्रायल युद्धाचा भडका, सोन्या-चांदीचा भाव कडाडला! सोन्याच्या दरात 11 हजारांची वाढ, तर चांदी तीन लाखांच्या पार
बाॅलिवुड कलाकार, खेळाडू अन् सेलिब्रेटींचं दुसरं घर झालेल्या दुबईमध्ये भारतीयांचा पुरता थरकाप! बॅडमिंटन स्टार पीव्ही सिंधू म्हणाली,
बाॅलिवुड कलाकार, खेळाडू अन् सेलिब्रेटींचं दुसरं घर झालेल्या दुबईमध्ये भारतीयांचा पुरता थरकाप! बॅडमिंटन स्टार पीव्ही सिंधू म्हणाली, "आम्ही दुबईमध्ये राहत होतो तिथं स्फोट झाला"
Ayatollah Ali Khamenei: 'आम्ही आमच्या प्रिय नेत्याच्या हौतात्म्यासह चार शक्यता गृहित धरल्या होत्या' खामेंनीचा मृत्यूनंतरही इराणचा कडवा प्रतिकार; तेल अवीव दुबई ते कुवेतपर्यंत तब्बल 27 ठिकाणांवर हल्ला
'आम्ही आमच्या प्रिय नेत्याच्या हौतात्म्यासह चार शक्यता गृहित धरल्या होत्या' खामेंनीचा मृत्यूनंतरही इराणचा कडवा प्रतिकार; तेल अवीव दुबई ते कुवेतपर्यंत तब्बल 27 ठिकाणांवर हल्ला
Mojtaba Khamenei: वारसदार निवडण्यापूर्वीच अयातुल्लाह खामेनींचा लष्करी कारवाईत अंत झाल्याने इराण गंभीर वळणावर; खामेनींच्या निधनाने उत्तराधिकाराचा पेच अन् मुलासह पाच नावे आघाडीवर
वारसदार निवडण्यापूर्वीच अयातुल्लाह खामेनींचा लष्करी कारवाईत अंत झाल्याने इराण गंभीर वळणावर; खामेनींच्या निधनाने उत्तराधिकाराचा पेच अन् मुलासह पाच नावे आघाडीवर
Ayatollah Ali Khamenei: वयाच्या 11व्या वर्षी मौलवी, अमेरिकेचे तब्बल सात राष्ट्राध्यक्ष आणि इस्त्रायलच्या टार्गेटवर; झुंजले, झुंजवलं, पण अखेर सर्वोच्च धर्मुगुरु कुटुंबासह सापडले
अयातुल्ला अली खामेनी : वयाच्या 11व्या वर्षी मौलवी, अमेरिकेचे तब्बल सात राष्ट्राध्यक्ष आणि इस्त्रायलच्या टार्गेटवर; झुंजले, झुंजवलं, पण अखेर सर्वोच्च धर्मुगुरु कुटुंबासह सापडले
Embed widget