एक्स्प्लोर

पावसामुळे ऑस्ट्रेलिया अडचणीत, इंग्लंडविरुद्ध 'करो या मरो'

लंडन : इंग्लंडमधल्या लहरी पावसाने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीत ऑस्ट्रेलियाची पंचाईत करून ठेवली आहे. या स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचे न्यूझीलंड आणि बांगलादेशविरुद्धचे पहिले दोन्ही साखळी सामने पावसामुळं रद्द झाले आहेत. त्यामुळे अ गटातून चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत धडक मारायची, तर ऑस्ट्रेलियाला इंग्लंडविरुद्धचा सामना जिंकावाच लागणार आहे. उभय संघांमधला हा सामना शनिवार, 10 जूनला बर्मिंगहॅमच्या एजबस्टनवर खेळवण्यात येणार आहे. ऑस्ट्रेलियाला पहिल्या दोन्ही साखळी सामन्यांमधून प्रत्येकी एकेका म्हणजे दोन गुणांवर समाधान मानावं लागलं आहे. त्यामुळं उपांत्य फेरीच्या शर्यतीत दाखल व्हायचं, तर ऑस्ट्रेलियाला इंग्लंडला हरवून दोन गुणांची वसुली करावी लागणार आहे. ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेश संघांमधला कार्डिफचा सामना सोमवारी पावसामुळे रद्द करावा लागला. त्यामुळे उभय संघांना एकेका गुणावर समाधान मानावं लागलं. ऑस्ट्रेलियाचा चॅम्पियन्स ट्रॉफीत रद्द झालेला हा दुसरा सामना ठरला. इंग्लंडविरुद्धच्या सामन्यातही पावसाचा व्यत्यय आला तर कोणताही सामना न खेळता मालिकेतून बाहेर पडणारा ऑस्ट्रेलिया पहिला संघ असेल. याआधी ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड संघांत शुक्रवारी बर्मिंगहॅममध्ये खेळवण्यात आलेल्या सामन्यावर पावसानं पाणी फेरलं होतं. त्यानंतर सोमवारी ऑस्ट्रेलिया-बांगलादेश सामना पावसात वाहून गेला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या मिचेल स्टार्क आणि अॅडम झॅम्पाच्या प्रभावी आक्रमणासमोर बांगलादेशचा अख्खा अवघ्या 182 धावांत आटोपला. स्टार्कने 29 धावांत चार, तर झॅम्पाने 13 धावांत दोन फलंदाजांना माघारी धाडलं. त्यानंतर डेव्हिड वॉर्नर आणि स्टीव्ह स्मिथने ऑस्ट्रेलियाला 16 षटकांत एक बाद 83 धावांची मजल मारून दिली होती. या सामन्यात आणखी चार षटकं झाली असती तर डकवर्थ लुईस नियमानुसार ऑस्ट्रेलियाला विजयी घोषित करण्यात आलं असतं.

महत्त्वाच्या बातम्या

IND vs SL Test Series Free Entry : फुकटात एन्ट्री, फुकटात एन्ट्री... तिकीटासाठी खर्च करावा लागणार नाही एकही रुपया; भारत-श्रीलंका पहिल्या कसोटीआधी बोर्डाची मोठी घोषणा
फुकटात एन्ट्री, फुकटात एन्ट्री... तिकीटासाठी खर्च करावा लागणार नाही एकही रुपया; भारत-श्रीलंका पहिल्या कसोटीआधी बोर्डाची मोठी घोषणा
PCB Bans Pakistan Cricketer : एक खोटं बोलला अन् तिथेच फसला! स्टार अष्टपैलूवर 2 वर्षांची बंदी, पाकिस्तान क्रिकेट हादरलं; नेमकं काय घडलं?
एक खोटं बोलला अन् तिथेच फसला! स्टार अष्टपैलूवर 2 वर्षांची बंदी, पाकिस्तान क्रिकेट हादरलं; नेमकं काय घडलं?
IND vs SL XI Day 1 : वेगवान गोलंदाज एक्स्पोज, पण फिरकीपटूंनी पलटवला डाव; 'या' तिघांनी वाचवली टीम इंडियाची इज्जत, पहिल्या दिवशी नेमकं काय काय घडलं?
वेगवान गोलंदाज एक्स्पोज, पण फिरकीपटूंनी पलटवला डाव; 'या' तिघांनी वाचवली टीम इंडियाची इज्जत, पहिल्या दिवशी नेमकं काय काय घडलं?
IND vs SL : कर्णधार KL राहुलची मोठी चूक, कुलदीप यादवने थेट डोकं पकडलं; LIVE सामन्यात नेमकं काय घडलं? पाहा VIDEO
कर्णधार KL राहुलची मोठी चूक, कुलदीप यादवने थेट डोकं पकडलं; LIVE सामन्यात नेमकं काय घडलं? पाहा VIDEO

व्हिडीओ

Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
Rahul Gandhi : भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
Gold Rate : पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
Ratnagiri News : रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
Prithviraj Chavan: इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
Abhijeet Dipke: 'मी कुणाला भेटायचं हे पोलिसांनी नाही सांगायचं'; अभिजीत दिपके पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, Video
'मी कुणाला भेटायचं हे पोलिसांनी नाही सांगायचं'; अभिजीत दिपके पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, Video
Embed widget