एक्स्प्लोर

ICC ची मोठी कारवाई! पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी, तर बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड 

ICC action against Haris Rauf  : आयसीसीने पापिस्तानच्या खेळाडूसह भारतीय खेळाडूना दंड ठोठावला आहे. पाकिस्ताचा वेगवान गोलंदाज हरिस रौफवर दोन सामन्यांची बंदी घातली आहे.

ICC action against Haris Rauf  : 2025 च्या आशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये तीन सामने खेळवले होते. हे तिन्ही सामने वाद विवादामुळे चर्चेत राहिले. दोन्ही देशांच्या बोर्डांनी एकमेकांच्या खेळाडूंविरुद्ध आयसीसीकडे तक्रारी दाखल केल्या होत्या. दरम्यान, आता दोन महिन्यांहून अधिक काळानंतर, आयसीसीने अधिकृतपणे खेळाडूंच्या शिक्षेची आणि त्यांना दोषी आढळलेल्या नियमांची घोषणा केली आहे. पाकिस्ताचा वेगवान गोलंदाज हरिस रौफला 14 आणि 28 सप्टेंबर रोजी खेळल्या गेलेल्या सामन्यांसाठी शिक्षा देण्यात आली आहे. हरिस रौफवर दोन सामन्यांची बंदी घालण्यात आली आहे, तर भारताच्या सूर्यकुमार यादवला सामन्याच्या फीच्या 30 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे.

14, 21 आणि 28 सप्टेंबर रोजी पारंपरिक प्रतिस्पर्धी संघांमधील सामन्यांदरम्यान घडलेल्या घटनांनंतर आयसीसीच्या एलिट पॅनेल ऑफ मॅच रेफ्रीजच्या सदस्यांनी ही सुनावणी घेतली आहे. सूर्यकुमारला आयसीसी आचारसंहितेच्या कलम 2.21 चे उल्लंघन केल्याबद्दल दोषी ठरवण्यात आल आहे. जे खेळाची बदनामी करणाऱ्या वर्तनाशी संबंधित आहे. तर हरिस रौफलादोन सामन्यांची बंदी घालण्यात आली आहे.

साहिबजादा फरहानला दोषी ठरवण्यात आले 

दुबईतील सुपर 4 च्या सामन्यात भारताविरुद्ध अर्धशतक झळकावल्यानंतर बंदुक चालवल्याप्रमाणे  सेलिब्रेशन केल्याबद्दल साहिबजादा फरहानला दोषी ठरवण्यात आले आहे. त्याला एका डिमेरिट पॉइंटसह अधिकृत इशारा देण्यात आला. सुपर 4 च्या सामन्यात भारताच्या विजयानंतर व्हायरल झालेल्या त्याच्या हावभावाबद्दल अर्शदीप सिंगला कलम 2 च्या कथित उल्लंघनासाठी दोषी ठरवण्यात आले नाही.

नेमकं काय घडलं होतं?

पाकिस्तानचा सलामीवीर साहिबजादा फरहानने भारताविरुद्ध अर्धशतक पूर्ण केल्यावर 'गन सेलिब्रेशन' केले होते. एवढेच नव्हे तर हारिस रऊफने विमान पाडल्याचा इशारा केला. मैदानावर सीमारेषेजवळ भारतीय फॅन्स त्याला विराट कोहलीचे नाव घेत चिडवत होते, त्यावेळी त्याने हातवारे करून विमान पाडणे आणि ‘6-0’ असे इशारे केले होते. या दोन्ही खेळाडूंनी जाणीवपूर्वक भारतीय संघ आणि चाहत्यांना उचकवण्याचा प्रयत्न केला होता. याबाबत बीसीसीआयने मॅच रिफरी अँडी पायकॉफ्ट यांच्याकडे हारिस रऊफ आणि साहिबजादा फरहान यांच्या वर्तनाबाबत तक्रार दाखल केली होती. भारतीय बोर्डाने या दोघांविरुद्ध कठोर कारवाईची मागणी केली होती. तसेच अभिषेक शर्मा आणि शुभमन गिलसोबत झालेल्या हारिस रऊफच्या वादावरही आक्षेप नोंदवण्यात आला होता.  

महत्वाच्या बातम्या:

Pak Squad vs SA Test Series : भारताविरुद्ध नको ते कृत्य करणारा हारिस रौफला संघातून डच्चू, पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाचा मोठा निर्णय

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

'माझी बायको पूनमला सुद्धा पाण्यात बुडवून तडफडून ठार मारली पाहिजे' पोटच्या शुभमसह चार निष्पाप लेकरांना बुडवून मारणाऱ्या क्रुर बायकोचा चेहरा समोर येताच नवरा हादरला
'माझी बायको पूनमला सुद्धा पाण्यात बुडवून तडफडून ठार मारली पाहिजे' पोटच्या शुभमसह चार निष्पाप लेकरांना बुडवून मारणाऱ्या क्रुर बायकोचा चेहरा समोर येताच नवरा हादरला
Crime News: नवऱ्याला मारून नीळ्या ड्रममध्ये भरणाऱ्या मुस्कानची इच्छा ऐकून भुवया उंचावल्या; प्रियकराला दाखवायचाय झालेल्या मुलीचा चेहरा!
नवऱ्याला मारून नीळ्या ड्रममध्ये भरणाऱ्या मुस्कानची इच्छा ऐकून भुवया उंचावल्या; प्रियकराला दाखवायचाय झालेल्या मुलीचा चेहरा!
IndiGo Flight Crisis: इंडिगो एअरलाईन्सचं प्रवाशांसोबत धक्कादायक कृत्य, नागपुरातून पुण्याला निघालेल्या प्रवाशांना हैदराबादला नेऊन सोडलं, एक तास डांबून ठेवलं
इंडिगो एअरलाईन्सचं प्रवाशांसोबत धक्कादायक कृत्य, नागपुरातून पुण्याला निघालेल्या प्रवाशांना हैदराबादला नेऊन सोडलं, एक तास डांबून ठेवलं
Pune Crime News: पुण्यात भरदिवसा जादूटोणा? बंद घराच्या दारात दही, भात, लिंबू ठेवून नारळ फोडलं; परिसरात खळबळ
पुण्यात भरदिवसा जादूटोणा? बंद घराच्या दारात दही, भात, लिंबू ठेवून नारळ फोडलं; परिसरात खळबळ
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Pune Pashan Leopard News : पुण्यातील पाषाण - सुतारवाडी भागात बिबट्याचा संचार, नागरिकांमध्ये भीती
Election Politics : राजकराण बेभान, राडेबाजीला उधाण; मतदान झालं, गोंधळ सुरूच..Special Report
Wedding Fight : लग्नाचा मंडप की कुस्तीचा फड? अजब लग्नांच्या गजब कहाण्या Special Report
Godwoman Defrauded : माझाची काठी, वसूल 14 कोटी, माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट Special Report
IndiGo Plane : इंडिगो जमिनीवर, खोळंब्याचा टेक ऑफ, सेवा विस्कळित का झाली? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'माझी बायको पूनमला सुद्धा पाण्यात बुडवून तडफडून ठार मारली पाहिजे' पोटच्या शुभमसह चार निष्पाप लेकरांना बुडवून मारणाऱ्या क्रुर बायकोचा चेहरा समोर येताच नवरा हादरला
'माझी बायको पूनमला सुद्धा पाण्यात बुडवून तडफडून ठार मारली पाहिजे' पोटच्या शुभमसह चार निष्पाप लेकरांना बुडवून मारणाऱ्या क्रुर बायकोचा चेहरा समोर येताच नवरा हादरला
Crime News: नवऱ्याला मारून नीळ्या ड्रममध्ये भरणाऱ्या मुस्कानची इच्छा ऐकून भुवया उंचावल्या; प्रियकराला दाखवायचाय झालेल्या मुलीचा चेहरा!
नवऱ्याला मारून नीळ्या ड्रममध्ये भरणाऱ्या मुस्कानची इच्छा ऐकून भुवया उंचावल्या; प्रियकराला दाखवायचाय झालेल्या मुलीचा चेहरा!
IndiGo Flight Crisis: इंडिगो एअरलाईन्सचं प्रवाशांसोबत धक्कादायक कृत्य, नागपुरातून पुण्याला निघालेल्या प्रवाशांना हैदराबादला नेऊन सोडलं, एक तास डांबून ठेवलं
इंडिगो एअरलाईन्सचं प्रवाशांसोबत धक्कादायक कृत्य, नागपुरातून पुण्याला निघालेल्या प्रवाशांना हैदराबादला नेऊन सोडलं, एक तास डांबून ठेवलं
Pune Crime News: पुण्यात भरदिवसा जादूटोणा? बंद घराच्या दारात दही, भात, लिंबू ठेवून नारळ फोडलं; परिसरात खळबळ
पुण्यात भरदिवसा जादूटोणा? बंद घराच्या दारात दही, भात, लिंबू ठेवून नारळ फोडलं; परिसरात खळबळ
तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या कार्यालयात क्लास वन अधिकारी असल्याचे सांगत हिरे व्यापाऱ्याला कोट्यवधी रुपयांचा गंडा!
तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या कार्यालयात क्लास वन अधिकारी असल्याचे सांगत हिरे व्यापाऱ्याला कोट्यवधी रुपयांचा गंडा!
Maharashtra Local Body Election: नगरपालिकांचे निकाल मागे-पुढे घेणार नाही, 21 तारखेलाच मतमोजणी, सुप्रीम कोर्टाचे निर्देश
मोठी बातमी : नगरपालिकांचे निकाल मागे-पुढे घेणार नाही, 21 तारखेलाच मतमोजणी, सुप्रीम कोर्टाचे निर्देश
Nandurbar News: सारंगखेडा अश्वबाजारातून 11 लाखांना 'नुकरा' घोडीची खरेदी, पुण्यातील भाजप आमदाराच्या पुत्राचे अश्वप्रेम; घोडीची वैशिष्ट्यं काय?
सारंगखेडा अश्वबाजारातून 11 लाखांना 'नुकरा' घोडीची खरेदी, पुण्यातील भाजप आमदाराच्या पुत्राचे अश्वप्रेम; घोडीची वैशिष्ट्यं काय?
बायकोनं बॉयफ्रेंडच्या मदतीनं नवऱ्याला संपवलं, विष दिलं, पण परिणाम झाला नाही, प्लॅन बी केला, घरातील कुत्रं भुकता नये म्हणून त्यालाही बेशुद्ध करून..
बायकोनं बॉयफ्रेंडच्या मदतीनं नवऱ्याला संपवलं, विष दिलं, पण परिणाम झाला नाही, प्लॅन बी केला, घरातील कुत्रं भुकता नये म्हणून त्यालाही बेशुद्ध करून..
Embed widget