एक्स्प्लोर

Rohit Sharma Retirement: रोहित शर्माच नव्हे, टीम इंडियाचे 'हे' 6 दिग्गजही घेऊ शकतात निवृत्ती; कधीही होऊ शकते मोठी घोषणा

Rohit Sharma Retirement: फक्त रोहितच नाही तर टीम इंडियामधील अनेक अनुभवी खेळाडू देखील आपल्या क्रिकेट करिअरच्या शेवटच्या टप्यावर आहेत आणि येणाऱ्या काळात कधी ही  निवृत्तीची घोषणा करू शकतात.

Rohit Sharma Retirement: भारतीय क्रिकेट संघामध्ये (Indian Cricket Team) अनेक बदल केले जातायत. टेस्ट क्रिकेट (Test Cricket) आणि टी20 क्रिकेटमधून (T20 Cricket) रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहलीच्या (Virat Kohli) निवृत्ती घेतली. त्यानंतर अनेक नव्या खेळाडूंना संघात संधी मिळाली. दरम्यान, आता रोहित शर्माच्या 2027 सालच्या आगामी वन डे (IND vs ENG ODI) विश्वचषकात खेळण्याच्या आशेवर पाणी फेरलं जाण्याची शक्यता आहे. बीसीसीआयच्या निवड समितीनं 2027 सालच्या वन डे विश्वचषकासाठी नव्या खेळाडूंना संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळं निवड समितीच्या भविष्यातील योजनांचा रोहित शर्मा हा भाग नसल्याचं त्याला कळवण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे. त्यामुळे इंग्लंड दौऱ्यातली लॉर्डसची तिसरी वन डे रोहितच्या कारकीर्दीतली अखेरची वन डे ठरू शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे. पण, तुम्हाला माहितीय का? फक्त रोहितच नाही तर टीम इंडियामधील अनेक अनुभवी खेळाडू देखील आपल्या क्रिकेट करिअरच्या शेवटच्या टप्यावर आहेत आणि येणाऱ्या काळात कधी ही  निवृत्तीची घोषणा करू शकतात.

Rohit Sharma Retirement: रोहित शर्माच नव्हे, टीम इंडियाचे 'हे' 6 दिग्गजही घेऊ शकतात निवृत्ती; कधीही होऊ शकते मोठी घोषणा

रोहित शर्मा (Rohit Sharma)

कसोटी क्रिकेट आणि टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून अलविदा म्हटलेल्या रोहित शर्माचं वनडे क्रिकेटमधलं भवितव्य चर्चेचा विषय बनलंय. मीडिया रिपोर्टनुसार, इंग्लंड दौऱ्यातली लॉर्डसची तिसरी वन डे रोहितच्या कारकीर्दीतली अखेरची वन डे ठरू शकते, असं सांगितलं जातंय. त्यामुळे सहाजिकच येत्या 2027 च्या वर्ल्डकपमध्ये रोहित शर्मा खेळताना दिसणार नाही, असं बोललं जातंय. 

Rohit Sharma Retirement: रोहित शर्माच नव्हे, टीम इंडियाचे 'हे' 6 दिग्गजही घेऊ शकतात निवृत्ती; कधीही होऊ शकते मोठी घोषणा

विराट कोहली (Virat Kohli)

विराट कोहलीनं रोहित शर्मा प्रमाणेच कसोटी क्रिकेट आणि टी20 क्रिकेट मधून निवृत्ती घेतली आहे. त्यातच वनडे क्रिकेटमध्ये त्याची कामगिरी खूपच दमदार आहे, पण आता सिलेक्टर्सना टीम इंडियामध्ये नव्या खेळाडूंना संधी द्यायची असल्याच्या चर्चांना उधाण आलंय. त्यामुळे विराट कोहलीसुद्धा निवृत्ती जाहीर करू शकतो, असं बोललं जातंय. 

Rohit Sharma Retirement: रोहित शर्माच नव्हे, टीम इंडियाचे 'हे' 6 दिग्गजही घेऊ शकतात निवृत्ती; कधीही होऊ शकते मोठी घोषणा

मोहम्मद शामी (Mohammed Shami)

टीम इंडियाचा स्टार गोलंदाज मोहम्मद शामी सध्या दुखापतींशी झुंजतोय. आता मोहम्मद शामी टीम इंडियामध्ये परतण्याची शक्यता खूपच कमी आहे. अशातच टीम इंडियात नवख्या गोलंदाजांनी आपली दावेदारी मजबूत केलीय. अशा परिस्थितीत येत्या काळात मोहम्मद शामीसुद्धा निवृत्ती जाहीर करू शकतो, असा अंदाज व्यक्त केला जातोय. 

Rohit Sharma Retirement: रोहित शर्माच नव्हे, टीम इंडियाचे 'हे' 6 दिग्गजही घेऊ शकतात निवृत्ती; कधीही होऊ शकते मोठी घोषणा

भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar)

टीम इंडियाच्या गोलंदाजीचा सर्वात मोठा पाया असलेला, भुवनेश्वर कुमारसुद्धा बऱ्याच काळापासून मैदानापासून दूर आहे. टीम इंडियाच्या सिलेक्टर्सचा कल आता नव्या युवा खेळाडूंकडे असल्यामुळे आता भुवनेश्वर कुमारला संधी मिळण्याची शक्यता तशी धुसरंच मानली जातेय. त्यामुळे आता भुवनेश्वर कुमारसुद्धा निवृत्ती जाहीर करू शकतो, अशा चर्चा आहेत. 

Rohit Sharma Retirement: रोहित शर्माच नव्हे, टीम इंडियाचे 'हे' 6 दिग्गजही घेऊ शकतात निवृत्ती; कधीही होऊ शकते मोठी घोषणा

रवींद्र जाडेजा (Ravindra Jadeja)

टी20 वर्ल्डकप 2024 नंतर रवींद्र जाडेजानं क्रिकेटमधल्या सर्वात छोट्या फॉरमॅटमधून निवृत्ती घेतलीय. अशातच आता वन डे आणि कसोटी क्रिकेटमध्येही युवा ऑलराउंडर्सना मोठी संधी देत आहे. याच कारणामुळे आता येणाऱ्या काळात रवींद्र जाडेजा सुद्धा निवृत्ती घेऊ शकतो, असं म्हटलं जातंय. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

BCCI On Rohit Sharma Retirement: रोहित शर्मा 2027 च्या वर्ल्डकपआधीच वनडेमधून निवृत्ती घेणार? काय खरं, काय खोटं? BCCI नं स्पष्टच सांगितलं...

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

On This Day : इंग्रजांचा भयंकर मारा, पराभवाची टांगती तलवार... अन् तेव्हाच सचिनच्या बॅटने संपूर्ण जगाला हादरवून सोडलं; आजच्या दिवशी 1990मध्ये नेमकं काय घडलं होतं?
इंग्रजांचा भयंकर मारा, पराभवाची टांगती तलवार... अन् तेव्हाच सचिनच्या बॅटने संपूर्ण जगाला हादरवून सोडलं; आजच्या दिवशी 1990मध्ये नेमकं काय घडलं होतं?
VVS Laxman News : ना कोच, ना चीफ सिलेक्टर... VVS लक्ष्मणच्या हाती BCCI देणार गंभीर-आगरकरांपेक्षा मोठी जबाबदारी; पडद्यामागे नेमकं काय घडतंय?
ना कोच, ना चीफ सिलेक्टर... VVS लक्ष्मणच्या हाती BCCI देणार गंभीर-आगरकरांपेक्षा मोठी जबाबदारी; पडद्यामागे नेमकं काय घडतंय?
Aus Vs Ban 1st Test : रोहित-धोनी-गंभीर-गिलही जे करू शकले नाहीत, ते 25 वर्षांच्या पठ्ठ्याने करून दाखवलं; पहिल्याच डावात ऑस्ट्रेलियाची मस्ती जिरवली, नेमकं काय घडलं?
रोहित-धोनी-गंभीर-गिलही जे करू शकले नाहीत, ते 25 वर्षांच्या पठ्ठ्याने करून दाखवलं; पहिल्याच डावात ऑस्ट्रेलियाची मस्ती जिरवली, नेमकं काय घडलं?
IND vs SL 1st Test : गॉल कसोटीआधी धडकी भरवणारी बातमी! 5 दिवस पाऊस ठरणार मोठा व्हिलन, भारत-श्रीलंकेचं समीकरण बिघडणार?
गॉल कसोटीआधी धडकी भरवणारी बातमी! 5 दिवस पाऊस ठरणार मोठा व्हिलन, भारत-श्रीलंकेचं समीकरण बिघडणार?
Advertisement

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना जुलै महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा, मुख्यमंत्र्यांचं लाडकी बहीण योजनेबाबत मोठं वक्तव्य, म्हणाले.... 
लाडकी बहीण योजना काही झालं तरी बंद होणार नाही, देवेंद्र फडणवीस यांनी सरकारचा पुढचा प्लॅन सांगितला
Japan Rain: जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?

चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
CJI Suryakant: हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
Embed widget