Sangli ZP Election Result Winner Candidates : जयंत पाटील, चंद्रकांत पाटील, विश्वजित कदम यांच्यासारख्या राज्यातील बड्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या सांगली जिल्हा परिषदेचा निकाल हाती आला आहे. जिल्हा परिषदेच्या 61 तर पंचायत समितीसाठीच्या 122 जागांसाठी चुरशीने झालेल्या निवडणुकीमध्ये 69.76 टक्के मतदान झालं. त्यानंतर आता मिनी मंत्रालय अशी ओळख असलेल्या जिल्हा परिषदेच्या चाव्या कुणाकडे याचा फैसला झाला आहे.

Continues below advertisement

सांगलीमध्ये महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये केवळ एकाच जागेचा फरक दिसतोय. राष्ट्रवादी शरद पवार, काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांचे एकूण 30 सदस्य होतात. तर महायुतीकडे 31 म्हणजे बहुमताची संख्या आहे. असं असलं तरी शिवसेना शिंदे गट किंवा राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेतृत्व करणारे माजी खासदार सजय पाटील काय भूमिका घेतात त्यावर सांगली जिल्हा परिषदेच्या सत्तेच्या चाव्या कुणाकडे जाणार हे ठरणार आहे. 

Sangli ZP Election Result : सांगली जिल्हा परिषद 61 जागांचे निकाल

भाजपा - 16

Continues below advertisement

राष्ट्रवादी अजित पवार - 06

शिंदेसेना - 07

काँग्रेस - 11

राष्ट्रवादी शरद पवार - 18

शिवसेना ठाकरे पक्ष - 01

रयत क्रांती संघटना - 01 

जनसुराज्य शक्ती पक्ष - 01

Sangli ZP Election Winning Candidates List : सांगलीतील विजयी उमेदवारांची यादी

अनुक्रमांकजिल्हा परिषद मतदारसंघविजयी उमेदवाराचे नावपक्ष
1कवलापूरमंजुश्री कांबळेभाजप
2बेडगअस्मिता होनमोरेभाजप
3म्हैसाळ (एस)वर्षा कांबळेराष्ट्रवादी शरद पवार
4मालगावदीपाली कांबळेभाजप
5रांजणीसंजय बनसोडे राष्ट्रवादी शरद पवार
6उमदीयाळगोडा तोरणेभाजप
7सावळजविजय धेंडे राष्ट्रवादी शरद पवार
8येळावीअमित पाटील काँग्रेस 
9मणेराजुरीशशिकांत जमदाडेराष्ट्रवादी 
10चिंचणीअविराज पाटीलराष्ट्रवादी शरद पवार
11मांजर्डेमोहन पाटील राष्ट्रवादी शरद पवार
12विसापूरअर्जुन पाटील राष्ट्रवादी शरद पवार
13कामेरीजयराज पाटील भाजप
14चिकुर्डेअभिजीत पाटीलशिवसेना ठाकरे
15बावचीधैर्यशील थोरात राष्ट्रवादी शरद पवार
16दरीबडचीसरदार पाटीलभाजप
17बनाळीसुनील पवारभाजप
18मांगलेविराज नाईक राष्ट्रवादी शरद पवार
19कोकरूडसाईतेजस्वी देशमुखजनसुराज्य शक्ती
20कुंडलऋषिकेश लाड काँग्रेस
21भिलवडीप्रतिक पाटील काँग्रेस
22करगणीविनायक मिसाळ राष्ट्रवादी
23खरसुंडीजयदीप भोसलेशिवसेना 
24कसबे डिग्रजप्रशांत अवधुत काँग्रेस
25भोसेआशिष जाधव भाजप
26भाळवणीहिंमत जाधव शिवसेना
27येलूरदेविकाराजे घोरपडेराष्ट्रवादी शरद पवार
28वाटेगावसंध्या पाटीलराष्ट्रवादी शरद पवार
29कासेगावसंगीता पाटीलराष्ट्रवादी शरद पवार
30रेठरेहरणाक्षप्रतिमा मोरे राष्ट्रवादी शरद पवार
31बागणीमोहिनी खोतरयत क्रांती पक्ष
32वाकुर्डे बुद्रुकराजेश्वरी नाईकराष्ट्रवादी 
33पणुंब्रे तर्फ वारुणशिल्पा मोहितेराष्ट्रवादी शरद पवार
34निंबवडेमाधवी पडळकर भाजप
35नागनाथनगर (नागेवाडी)शीतल बाबर शिवसेना
36लेंगरेमनिषा बागल शिवसेना
37करंजेसई शिंदे शिवसेना
38जाडरबोबलादसावित्री रवी तमन्नगोडा पाटील राष्ट्रवादी अजित पवार
39डफळापूरस्वप्नाली मासाळ भाजप
40संखरेणुका पाटील भाजप
41दुधोंडीवर्षा जाधव काँग्रेस
42वांगीप्रियंका महाडिक काँग्रेस
43देशिंगसुजाता पाटील राष्ट्रवादी 
44आरगशोभा खोत भाजप
45एरंडोलीस्नेहल मोरेराष्ट्रवादी 
46पेठमंदा माळीराष्ट्रवादी शरद पवार
47बोरगावकांता वाटेगावकरराष्ट्रवादी शरद पवार
48बिळूरशिल्पा जीवनावर भाजप
49कडेपूरविद्या कुंभार काँग्रेस
50तडसरवैशाली मुळीक काँग्रेस
51देवराष्ट्रेआशा गावडेकाँग्रेस
52कवठेपिरानमीना पाटीलराष्ट्रवादी शरद पवार
53बुधगावपूजा एडकेकाँग्रेस
54दिघंचीपृथ्वीराज पाटील शिवसेना
55मुचंडीरमेश देवर्षीभाजप
56शेगावशिवाजी खिलारेभाजप
57ढालगावविकास हाक्के राष्ट्रवादी शरद पवार
58कुचीदादासो कोळेकरराष्ट्रवादी शरद पवार
59अंकलखोपसुदीप गडदेकाँग्रेस
60वाळवासंताजी मेटकरीशिवसेना
61समडोळीअरविंद तांबवेकरभाजप
    

Sangli Panchayat Samiti Election Result : सांगली जिल्ह्यातील पंचायत समिती निकाल 

मिरज पंचायत समिती - 22 गण

भाजपा - 10

राष्ट्रवादी अजित पवार - 03

शिवसेना शिंदे - 02

काँग्रेस - 03

राष्ट्रवादी शरद पवार - 04

शिवसेना ठाकरे गट - 00

वाळवा पंचायत समिती - 22 गण

भाजपा - 04

राष्ट्रवादी अजित पवार - 00

शिवसेना शिंदे - 04

काँग्रेस - 00

राष्ट्रवादी शरद पवार - 14

शिवसेना ठाकरे गट - 00

जत पंचायत समिती - 18 गण

भाजपा - 12

राष्ट्रवादी अजित पवार - 02

शिवसेना शिंदे - 00

काँग्रेस - 04

राष्ट्रवादी शरद पवार - 00

शिवसेना ठाकरे गट - 00

शिराळा पंचायत समिती - 08 गण

भाजपा - 02

राष्ट्रवादी अजित पवार - 03

शिवसेना शिंदे - 00

काँग्रेस - 00

राष्ट्रवादी शरद पवार - 02

शिवसेना ठाकरे गट - 00

अपक्ष - 01 ( राष्ट्रवादी शरद पवार गट पुरस्कृत) 

कडेगाव पंचायत समिती - 08 गण

भाजपा - 01

राष्ट्रवादी अजित पवार - 00

शिवसेना शिंदे - 00

काँग्रेस - 07

राष्ट्रवादी शरद पवार - 00

शिवसेना ठाकरे गट - 00

तासगाव पंचायत समिती - 06 गण

भाजपा - 00

राष्ट्रवादी अजित पवार - 04

शिवसेना शिंदे - 00

काँग्रेस - 00

राष्ट्रवादी शरद पवार - 02

शिवसेना ठाकरे गट - 00

खानापूर पंचायत समिती - 08 गण

भाजपा - 00

राष्ट्रवादी अजित पवार - 00

शिवसेना शिंदे - 08

काँग्रेस - 00

राष्ट्रवादी शरद पवार - 00

शिवसेना ठाकरे गट - 00