Sangali Leopard Attack News : राज्यभरात गेल्या काही महिन्यांमध्ये बिबट्यानं नागरिकांवर हल्ला (Leopard Attack) केल्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाल्याचं दिसून आलं आहे. राज्यातील बहुतांश शहरी भागात बिबट्याचं (Leopard) हमखास दर्शन होत असून शहराकडे धाव घेतलेल्या बिबट्याची (Leopard)गंभीर समस्या बनली आहे. अनेकदा बिबट्यानं नागरिकांवर हल्ला (Leopard Attack) करत जीव घेतल्याच्या देखील घटना घडल्या आहे. अशातच सांगलीच्या शिराळा (Shirala) तालुक्यात देखील अशीच एक घटना घडली आहे. तालुक्याच्या बिऊर गावामध्ये बिबट्यानं एका चार वर्षीय मुलावर हल्ला केलाय. या हल्ल्यात या चिमुकल्या मुलाचा मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांमध्ये भीतीची लाट पसरली आहे.

Leopard Attack News : संतप्तनागरिकांनीकेली वन विभागाच्या कार्यालयावर दगडफेक

मिळालेल्यामाहितीनुसार, बिबट्याने घरासमोर खेळत असलेल्या मुलावर अचानक झडप घालून ओढत अर्धा ते पाऊण किलोमीटर नेलंय. बिबट्याच्या या सततच्या हल्ल्याच्या घटनांमुळे नागरिकांमध्येभीतीचंवातावरणनिर्माणझालंअसूनदुसरीकडेवनविभागावरदेखीलनागरिकांचारोषबघायलामिळतोय. हिदुर्दैवीघटनाघडल्यानंतरसंतप्तनागरिकांनी वन विभागाच्या कार्यालयावर दगडफेक केलीय. तरनागरिकांच्याडोळ्यादेखत नागरिकांनी घरासमोर खेळत असलेल्या मुलावर अचानक झडप घालून ओढत अर्धा ते पाऊण किलोमीटर नेलं. मात्रकाहीउपस्थितांनी बिबट्याचा पाठलाग केल्याने बिबट्याने मुलाला सोडले, मात्र या हल्ल्यात मुलाचा मृत्यू झालाआहे. अशातच मुलाचे पार्थिव शिराळा ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले असूनपरिसरातयाघटनेमुळेशोककळापसरलीआहे.

Tiger Attack News : शेतात काम करत असलेल्या महिलेवर वाघाचा हल्ला; महिलेचा जागीच मृत्यू

शेतात काम करत असलेल्या महिलेवर वाघाने अचानक हल्ला केला. यात महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना सडक अर्जुनी तालुक्यातील माहुली शेतशिवारात घडली. लक्ष्मीबाई सय्याम (55) रा. माहुली असे मृताचे नाव आहे. लक्ष्मीबाई नेहमीप्रमाणे मक्याच्या शेतात काम करत असताना झुडपांमधून दबा धरून आलेल्या वाघाने मागून झडप घातली. अचानक झालेल्या या हल्ल्यात त्या गंभीर जखमी झाल्या आणि जागीच त्यांचा मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच शेजारील शेतातील शेतकरी, मजूर, गावकरी यांनी घटनास्थळी धाव घेतली, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे.

Tiger Deaths Case : राज्यात अवघ्या 22 दिवसात 11 वाघांचा मृत्यू; उच्च न्यायालयाकडून गंभीर दखल

राज्यातील वाघांच्या मृत्यूची (Tiger deaths) उच्च न्यायालयाकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे. राज्यात जानेवारीच्या पहिल्या काही दिवसात चार वाघांचा मृत्यू झाल्याची माहिती आहेतर 2025 सुरुवातीला अवघ्या 22 दिवसात 11 वाघांचा मृत्यू झाला होता. परिणामी या गंभीर विषयाची वाघांच्या उच्च न्यायालयाकडून (High Court) गंभीर दखल घेण्यात आली आहेपरिणामी हे वाघांच्या मृत्यूचे प्रकरण आता न्यायालयात गेलं आहेमुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठांना या विषयी दखल घेतली असून याबाबत जनहित याचिका दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे.

आणखी वाचा