एक्स्प्लोर
माझा महाकट्टा पॉडकास्ट
shiv Sena, Thane & Eknath shinde
Majha Maha Katta Podcast : माझा महाकट्टा पॉडकास्ट : Eknath Shinde And Prasad Oak यांच्याशी गप्पा
Episode Description
एबीपी माझाच्या 'माझा कट्टा' या कार्यक्रमाला दहा वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्त महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून एबीपी माझाने महाकट्ट्याचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमात महाराष्ट्रातील दहा दिग्गज मान्यवरांशी संवाद साधण्यात आला. मंत्री एकनाथ शिंदे आणि अभिनेता प्रसाद ओक यांच्याशी पॉडकास्टवर गप्पा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement























