एक्स्प्लोर
ऑलिम्पिक पदक जिंकणारी पहिलीच भारतीय महिला पैलवान!
1/7

रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताचं पदकाचं खातं अखेर उघडलं आहे. भारताची पैलवान साक्षी मलिकनं महिलांच्या 58 किलो वजनी गटाच्या फ्रीस्टाईल कुस्तीत कांस्य पदकाची कमाई केली. कांस्यपदकाच्या लढतीत साक्षीनं किर्गिस्तानच्या आयसुलू तायनाबेकोव्हवर 8-5 अशी मात केली.
2/7

साक्षीची ही कामगिरी पाहून तिच्या आईला आपले अश्रू अनावर झाले होते.
Published at : 18 Aug 2016 08:27 AM (IST)
View More























