एक्स्प्लोर
जेलमधून सुटल्यानंतर संजय दत्तचा पहिला बर्थ डे!

1/7

संजय दत्तने आपल्या वाढदिवसानिमित्त घराबाहेर फोटोही काढून घेतले.
2/7

1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटात अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी आर्म्स अॅक्टअंतर्गत संजय दत्तला 5 वर्षांची शिक्षा झाली होती.
3/7

तीन वर्षांची शिक्षा भोगल्यानंतरचा संजय दत्तचा हा पहिलाच वाढदिवस होता.
4/7

संजयच्या वाढदिवसानिमित्त मान्यता नव्या लूकमध्ये दिसली.
5/7

संजय केक कापतानाचा फोटो मान्यताने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.
6/7

संजयच्या वाढदिवसानिमित्त त्याची पत्नी मान्यताने जवळचे मित्र आणि नातेवाईकांसाठी मोठी पार्टी आयोजित केली होती.
7/7

बॉलिवूड अभिनेता संजय दत्तने 29 जुलै रोजी वयाची 57 वर्षं पूर्ण केली.
Published at : 30 Jul 2016 12:41 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
क्राईम
कोल्हापूर
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
