एक्स्प्लोर
दुसऱ्या पराभवानंतर झिम्बाब्वेचा कोच भडकला!
1/5

'आमच्याकडे अनुभवी खेळाडू होते. जे क्रिकेट चांगलं खेळू शकतात. तरीही आम्हाला पराभवाचं तोंड पाहावं लागलं.' असं म्हणत मखायानं आपली तीव्र नाराजी व्यक्त केली.
2/5

या पराभवानं मखाया खूपच व्यथित झाला होता. 'जर मैदानाबाहेर टॉमेटोचं झाडं असतं तरी मी स्वत:ला फाशी लावून घेतली असती.' असं वक्त्यव्य मयाखानं केलं. AFP PHOTO
Published at : 14 Jun 2016 05:40 PM (IST)
View More






















