एक्स्प्लोर

शिवच्या वाढदिवसाला गर्लफ्रेण्ड वीणाकडून खास गिफ्ट

1/7
बिग बॉसच्या एका टास्कदरम्यान शिवने आपल्या हातावर वीणाचं नाव गोंदवून घेतलं होतं. आता वाढदिवसाला त्याला त्याच्याच अंदाजात खास गिफ्ट देण्याचं वीणाने ठरवलं आणि थेट त्याच्या नावाचा टॅटू करुन घेतला.

2/7
"आपल्या राणीचं अॅडव्हान्स बर्थ डे गिफ्ट, आईशप्पथ हे तर आभाळापेक्षा पण मोठं गिफ्ट, यापेक्षा मोठं काहीच नाही, मेरी जान," अशी प्रतिक्रिया शिवने या टॅटूनंतर दिली.
3/7
'मराठी बिग बॉस सीझन 2' चा विजेता शिव ठाकरेचा आज वाढदिवस आहे. शिवच्या वाढदिवसाला त्याची गर्लफ्रेण्ड आणि अभिनेत्री वीणा जगतापने खास भेट दिली आहे.

4/7
अनेकांनी शिव-वीणाचं प्रेम म्हणजे केवळ बिग बॉस हा शो जिंकण्यासाठी केलेला पब्लिसिटी स्टंट वाटला. मात्र शो संपल्यानंतरही हे दोघं सतत एकत्र असल्याचं पाहायला मिळत आहे. 'हे केवळ शोपुरतं नाही तर आम्ही दोघे लग्न करणार आहोत,' असंही शिव आणि वीणाने स्पष्ट केलं होतं.

5/7
बिग बॉसची ट्रॉफी मिळाल्यानंतर शिव वीणाला घेऊन त्याच्या घरी म्हणजे अमरावतीला गेला होता. तिथे वीणा आणि शिवने मिळून त्याच्या आईचा वाढदिवस साजरा केला. यानंतर वीणाने शिवच्या आईसोबतचा फोटोही शेअर केला.

6/7
वीणाने आपल्या हातावर Shiv हा टॅटू करुन शिवला वाढदिवसाचं सरप्राईज दिलं आहे. वीणाने मुंबईतील वांद्र्यात शिवच्या नावाचा टॅटू करुन घेतला.

7/7
'बिग बॉस मराठी 2' या रिअॅलिटी शोमध्ये शिव ठाकरे आणि वीणा जगताप हे एकत्र आले. शो संपल्यानंतरही शिव-वीणाची प्रेमकहाणी जोरदार चर्चेत आहे. सोशल मीडियावर ही लोकप्रिय जोडी ठरत असून दोघांच्याही पोस्टवर चाहत्यांचं विशेष लक्ष असतं.

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

EPFO : ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक

झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण

मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
EPFO : ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
Tukaram Mundhe: हॉटेलमधील वेटरने बिअर आणू का म्हणताच तुकाराम मुंढे संतापले; FDA आयुक्तांनी सांगितला भन्नाट किस्सा
हॉटेलमधील वेटरने बिअर आणू का म्हणताच तुकाराम मुंढे संतापले; FDA आयुक्तांनी सांगितला भन्नाट किस्सा
अखेर 3 तासानंतर सांगलीचा धर्मेंद्र खाली उतरला; माझ्या प्रेयसीला घेऊन या म्हणत मोबाईल टॉवरवर चढला प्रेमवीर

Rahul Gandhi Fitness Mantra: राहुल गांधींनी रिलमधून Gen Z ला फिटनेस मंत्रा सांगितला, बाॅलिवूड फिटनेस मॅन ऋतिक रोशनकडून सुद्धा व्हिडिओ लाईक
Video: राहुल गांधींनी रिलमधून Gen Z ला फिटनेस मंत्रा सांगितला, बाॅलिवूड फिटनेस मॅन ऋतिक रोशनकडून सुद्धा व्हिडिओ लाईक
Dhananjay Mahadik: राजकीय हाडवैर बाजूला ठेवत खासदार धनंजय महाडिकांनी घेतली सतेज पाटलांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट
Video: राजकीय हाडवैर बाजूला ठेवत खासदार धनंजय महाडिकांनी घेतली सतेज पाटलांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट
Embed widget