एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
अमेरिकेचे पोलीस निघाले जंगली वाघाच्या शोधात, पण मिळालं भलतंच!
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/12/02215733/15181489_1165814150183318_2150914151747126861_n-compressed.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
1/10
![यावरुन पोलिसांनी आपल्या फेसबुक पेजवरुन कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/12/02215750/15267950_1165814183516648_2931563407808154774_n-compressed.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यावरुन पोलिसांनी आपल्या फेसबुक पेजवरुन कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही.
2/10
![पण दुसरीकडे या फोटोंशिवाय इतरही काही प्राण्यांचा वावर या परिसरात असल्याचे आढळून आले आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/12/02215748/15241947_1165814336849966_8482803268646512412_n-compressed.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पण दुसरीकडे या फोटोंशिवाय इतरही काही प्राण्यांचा वावर या परिसरात असल्याचे आढळून आले आहे.
3/10
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/12/02215746/15241234_1165814193516647_8164991778603719023_n-compressed.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
4/10
![अमेरिकेच्या Kansas परिसरातील नागरिकांनी पोलिसांकडे त्यांच्या परिसरात जंगली वाघ फिरत असल्याची तक्रार दिली होती.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/12/02215743/15230684_1165814190183314_3850880587284291128_n-compressed.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अमेरिकेच्या Kansas परिसरातील नागरिकांनी पोलिसांकडे त्यांच्या परिसरात जंगली वाघ फिरत असल्याची तक्रार दिली होती.
5/10
![वास्तविक, या परिसरात जंगली वाघ आढळला नसला, तरी चित्रविचित्र वेशभूषा केलेल्या व्यक्तींचा वावर कॅमेरामध्ये कैद झाला आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/12/02215740/15220191_1165814146849985_380379644966148689_n-compressed.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
वास्तविक, या परिसरात जंगली वाघ आढळला नसला, तरी चित्रविचित्र वेशभूषा केलेल्या व्यक्तींचा वावर कॅमेरामध्ये कैद झाला आहे.
6/10
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/12/02215738/15220111_1165814280183305_388755964815882197_n-compressed.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
7/10
![पोलिसांनी या फोटोसोबत एक निवेदनही प्रसिद्ध केले असून, या चित्रविचित्र वेशभूषेतील व्यक्तींचे कौतुक केलं आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/12/02215735/15181576_1165814333516633_6438085688077088049_n-compressed.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पोलिसांनी या फोटोसोबत एक निवेदनही प्रसिद्ध केले असून, या चित्रविचित्र वेशभूषेतील व्यक्तींचे कौतुक केलं आहे.
8/10
![पण कॅमेऱ्यामध्ये जे फोटो कैद झाले, ते पाहून पोलिसांना धक्काच बसला.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/12/02215733/15181489_1165814150183318_2150914151747126861_n-compressed.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पण कॅमेऱ्यामध्ये जे फोटो कैद झाले, ते पाहून पोलिसांना धक्काच बसला.
9/10
![पोलिसांनी हा सर्व प्रकाराकडे दुर्लक्ष केले असल्याचे निवेदनात म्हटले आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/12/02215731/15178163_1165814273516639_3509117240488740331_n-compressed.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पोलिसांनी हा सर्व प्रकाराकडे दुर्लक्ष केले असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
10/10
![याबाबतची माहिती पोलिसांनी आपल्या फेसबुक पेजच्या माध्यमातून दिली असून, वाघाचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी परिसरात काही सीसीटीव्ही कॅमेरे लावल्याचे सांगितले होते.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/12/02215728/15171258_1165814143516652_8646058344202078969_n-compressed.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
याबाबतची माहिती पोलिसांनी आपल्या फेसबुक पेजच्या माध्यमातून दिली असून, वाघाचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी परिसरात काही सीसीटीव्ही कॅमेरे लावल्याचे सांगितले होते.
Published at : 02 Dec 2016 10:02 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
करमणूक
क्रिकेट
क्रीडा
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion