एक्स्प्लोर
'तुझ्यात जीव रंगला'मधील बरकत विवाहबंधनात!
1/7

बरकतसारखा जीवाला जीव देणारा मित्र प्रत्येकाच्या आयुष्यात असावा, असं वाटल्याशिवाय राहणार नाही.
2/7

'तुझ्यात जीव रंगला' मालिकेतला राणादाचा जीवलग मित्र अर्थात बरकतने खऱ्या आयुष्यात नव्या इनिंगला सुरुवात केली आहे.
Published at : 17 Apr 2019 11:12 PM (IST)
View More























