अॅपलच्या फॅन्सना यंदा अॅपल सीरीज11 आणि सोबत अॅपल वॉच सीरीज 5, मॅकबूक अशा काही डिव्हायसेसने आकर्षित केलं होतं आणि त्यांच्या आयडियाला चांगला प्रतिसाद मिळाला.
2/12
2019 सालामध्ये शाओमीने इतकी कमाई केली की कंपनीच्या मूळ देशाला म्हणजेच चीनला मागे टाकत भारतात सर्वाधिक कमाई केली आहे.
3/12
2018 मध्ये कंपनीचा शेअरबाजारातील हिस्सा केवळ तीन टक्के होता जो पुढे 2019 मध्ये 10 टक्के झाला.
4/12
चीनच्या बीबीके ग्रुपच्या तिसऱ्या कंपनीचे म्हणजेच ओप्पोचे भारतीय शेअर बाजारात 9टक्के शेअर्स आहेत. कंपनीने 2019 सालामध्ये 28टक्क्यांची वाढ केली आहे.
5/12
सॅमसंग गॅलेक्सी नोट 10+
6/12
2019 मध्ये कंपनीला 5 टक्क्यांच्या शेअर्सचं नुकसानही झालं. मात्र रेवेन्यूमध्ये सॅमसंग सर्वात मोठा स्मार्टफोम ब्रॅंड कायम राहिला आहे.
7/12
Samsung : सॅमसंगचा भारतीय शेअर मार्केटमध्ये 21 टक्के वाटा होता. सोबतच सॅमसंगने भारतीय स्मार्टफोन मार्केटमध्ये दुसरं स्थान कायम ठेवलं. 2019 मध्ये कंपनीला 5 टक्क्यांच्या शेअर्सचं नुकसानही झालं. मात्र रेवेन्यूमध्ये सॅमसंग सर्वात मोठा स्मार्टफोम ब्रॅंड कायम राहिला आहे.
8/12
Xiaomi : शाओमीने 28 टक्के मार्केट शेअर्ससोबत भारतीय स्मार्टफोन मार्केटमध्ये कमाल दाखवली. या कंपनीने दरवर्षी पाच टक्क्यांची कमाई करत इतर स्मार्टफोन कंपन्यांना मागे टाकलंय. इतकच नाही तर 2019 सालामध्ये शाओमीने इतकी कमाई केली की कंपनीच्या मूळ देशाला म्हणजेच चीनला मागे टाकत भारतात सर्वाधिक कमाई केली आहे.
9/12
Vivo : भारतीय बाजारात विवोने 16 टक्क्यांचा शेअर्चा वाटा कमावत तिसऱ्या क्रमांकाचं स्थान राखलं आहे. 2019 सालामध्ये विवोने बाजारात 76 टक्क्यांचा वाटा घेतला होता. विशेष म्हणजे ही कंपनी Q-4 2019 च्या आकडेवारीनुसार भारतीय स्मार्टफोन बाजारात दुसऱ्या क्रमांकावर आहे.
10/12
Realme : भारतीय स्मार्टफोनच्या बाजारात क्रमांक चार आहे रिअलमी, हा 2019 सालातील सर्वाधिक वेगाने पुढे आलेला ब्रॅंड आहे. 2018 मध्ये कंपनीचा शेअरबाजारातील हिस्सा केवळ तीन टक्के होता जो पुढे 2019 मध्ये 10 टक्के झाला.
11/12
OPPO : काऊंटरपॉइंट मार्केट मॉनिटरच्या अहवालामनुसार 2019 सालातील भारतातील सर्वाच मोठी कंपनी ओप्पो स्मार्टफोन कंपनी ठरली. चीनच्या बीबीके ग्रुपच्या तिसऱ्या कंपनीचे म्हणजेच ओप्पोचे भारतीय शेअर बाजारात 9टक्के शेअर्स आहेत. कंपनीने 2019 सालामध्ये 28टक्क्यांची वाढ केली आहे.
12/12
APPLE : मोस्ट व्हेटेड आणि मोस्ट लव्हड, अॅपलने 2019 साली भारतात iPhone11 सीरीज लॉंच करत युजर्सवर जादू केली.