एक्स्प्लोर
जंगलच्या राजा-राणीचं अनोखं लग्न, 400 पाहुण्यांची हजेरी
1/4

प्राणी संग्रहालयाचे डेप्युटी क्युरेटर मंजूर मुर्शीद म्हणाले की, या सिंह-सिंहीणच्या लग्नाआधी देखील लहान मुलांना पार्टी देण्यात आली होती.
2/4

येथील अधिकारी मिसबाह उद्दीननं सांगितलं की, "हा फार वेगळा समारंभ होता. सिंह-सिंहीणच्या मिलनासाठी आम्ही प्राणी उद्यानाला एक वेगळा लूक दिला होता."
Published at : 23 Sep 2016 04:24 PM (IST)
View More























