एक्स्प्लोर
Super Moon | वर्षातील सर्वात मोठ्या आणि चमकदार चंद्राच दर्शन; पाहा फोटो

1/9

भारतात अनेक ठिकाणी सुपरमून असाही दिसून आला.
2/9

पौर्णिमेच्या सुपरमूनचा हा फोटो पंजाबमधीव लुधियानातून टिपलेला आहे. ज्यामध्ये चंद्र फार सुंदर दिसत आहे.
3/9

हा फोटो दिल्लीमधील इंडिया गेटवरून टिपलेला आहे.
4/9

याआधी 9 मार्च रोजी सुपरमून दिसला होता, तिसरा सुपरमून मे मिहिन्यामध्ये पाहता येणार आहे.
5/9

पिंक सुपरमून हे फक्त एक नाव आहे, त्यामागे कोणतेही वैज्ञानिक कारण नाही. अमेरिका आणि कॅनडामध्ये या हंगामात फ्लॉक्स सुबुलाटा नावाच्या फुलाचा बहर येतो, या फुलामुळे आज दिसणाऱ्या चंद्राला पिंक सुपरमून म्हटले जाते. हे फुल गुलाबी रंगाचे असते. त्यामुळे याला मॉस पिंक असे देखील म्हणतात.
6/9

यावेळी चंद्र नेहमीपेक्षा 14 पटींनी मोठा आणि 30 टक्क्यांनी अधिक चमकदार दिसतो.
7/9

जेव्हा चंद्र आणि पृथ्वी यांच्यातील अंतर सर्वात कमी होते आणि चंद्राची चमक वाढते तेव्हा अशा वेळी सुपरमूनचे दर्शन घडते. या काळात, चंद्र नेहमीपेक्षा 14 टक्क्यांनी मोठा आणि 30 टक्क्यांनी अधिक चमकतो.
8/9

भारतात सुपरमून 12 वाजून 10 मिनिटांनी पाहायला मिळाला. हे दृश्य 12 मिनिटांपर्यंत पाहता आलं. यावेळी चंद्र हा पृथ्वीच्या अगदी जवळ आल्यामुळे रात्रीचा चंद्र गुलाबी रंगाचा दिसून आला.
9/9

संपूर्ण जग कोरोना विषाणूशी लढत आहे. या परिस्थितीत जग एका अद्भूत खगोलीय घटनेचा साक्षीदार बनलं आहे. बुधवारी (8 एप्रिल) मध्यरात्री या वर्षातील सर्वात मोठा चंद्र म्हणजेच, सुपर मून पाहायला मिळाला. एवढचं नाही तर चंद्राचा रंग देखील बदललेला पाहायला मिळाला.
Published at : 08 Apr 2020 08:28 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
राजकारण
पुणे
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
