एक्स्प्लोर
भारतातील सर्वात बुटकी 'अंबू' गाय
1/5

क्रांती उद्योग व शिक्षण समूह प्रमुख अरुण अण्णा लाड यांच्या वाढदिवसानिमित्त पलूस येथे राज्यस्तरीय कृषी, पशुपक्षी प्रदर्शन आयोजित करण्यात आलं होतं. शेतीमधील आधुनिक सामुग्री, नवे तंत्रज्ञान याबरोबरच शेती विषयक वस्तू, विविध प्रकारची जनावरे आणि खाद्यपदार्थची रेलचेल पाहायला मिळाली. पण या सर्व प्रदर्शनाच्या गर्दीत चर्चेचा आणि कुतूहलाचा विषय ठरली ती बुटकी अंबू.
2/5

उंची 2 फूट 3 इंच आणि लांबी 3 फूट..हे माप आहे या अंबूचं. ही अंबू म्हणजे खिलार मिक्स जातीची गाय आहे. वय 4 वर्ष 6 महिने.
Published at : 30 Oct 2018 03:28 PM (IST)
Tags :
SangliView More























