एक्स्प्लोर
'ट्युबलाईट'च्या शटिंगचे पडद्यामागील फोटो व्हायरल
1/12

दबंग स्टार सलमानच्या आगामी 'ट्युबलाईट'ची शुटिंग सध्या हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरमध्ये सुरु आहे. शुटिंगच्या ठिकाणी चाहते मोठ्या प्रमाणात गर्दी करत असून शुटिंगचे फोटोही शेअर केले आहेत.
2/12

शुटिंग दरम्यान सलमान साध्या वेशात दिसून आला. मात्र सिनेमात सलमान कोणत्या भूमिकेत आहे, याबाबत सस्पेंस ठेवण्यात आला आहे.
Published at : 07 Sep 2016 08:25 PM (IST)
View More
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
क्रीडा
व्यापार-उद्योग
निवडणूक























