एक्स्प्लोर
सानिया मिर्झाचं डोहाळ जेवण
1/9

भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झाचं डोहाळजेवण नुकतंच पार पडलं. सानियाच्या बेबी शॉवरचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
2/9

सानिया आणि शोएब यांनी आपल्याला मुलगी हवी असल्याची इच्छा काही महिन्यांपूर्वी व्यक्त केली होती. त्यानंतर तिच्या प्रेग्नन्सीचं वृत्त बाहेर आलं. आता मात्र सानिया मुलगा-मुलगी कोणीही असो, आपल्याला मातृत्वाची आस लागल्याचं सांगते.
Published at : 12 Oct 2018 11:04 AM (IST)
View More
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बुलढाणा
नाशिक
मुंबई






















