Written By : एबीपी माझा वेब टीम | Updated at : 05 Jun 2017 09:11 PM (IST)
1/17
2/17
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानची मुलगी सारा अली खान अभिनेता सुशांत सिंह राजपूतसोबत बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे.( सर्व फोटो : मानव मंगलानी)
3/17
4/17
5/17
रविवारी रात्री सुशांत सिंह राजपूत आणि साराने सिनेमाचे दिग्दर्शक अभिषेक कपूर यांची भेट घेतली.
6/17
7/17
8/17
9/17
10/17
11/17
12/17
13/17
या भेटीवेळी साराची आई अमृता सिंह देखील उपस्थित होत्या.
14/17
पाहा आणखी फोटो
15/17
गेल्या अनेक दिवसांपासून साराच्या बॉलिवूड पदार्पणाविषयी वेगवेगळे अंदाज लावले जात होते. अखेर आता या सर्व चर्चांना पूर्ण विराम मिळाला आहे.
16/17
काही वृत्तांनुसार सारा आणि सुशांत सिंह स्टारर या सिनेमाचं नाव ‘केदारनाथ’ असेल, अशी चर्चा आहे.
17/17
अभिषेक कपूर यांनी यापूर्वी फितूर सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे, ज्यामध्ये कतरिना कैफ मुख्य भूमिकेत होती.