एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
शाही लग्न सोहळ्याचे शाही फोटो
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/06/29104814/royal-wedding-1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
1/7
![शाही लग्न सोहळा](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/06/29104830/royal-wedding-7.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
शाही लग्न सोहळा
2/7
![शाही लग्न सोहळा](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/06/29104828/royal-wedding-6.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
शाही लग्न सोहळा
3/7
![यदुवीर वोडीयार यांचा राज्याभिषेक होण्यापूर्वी श्रीकांतदत्ता नरसिंहा वोडीयार हे राजगादीवर विराजमान होते, परंतु 2013 मध्ये त्यांचं निधन झालं.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/06/29104825/royal-wedding-5.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यदुवीर वोडीयार यांचा राज्याभिषेक होण्यापूर्वी श्रीकांतदत्ता नरसिंहा वोडीयार हे राजगादीवर विराजमान होते, परंतु 2013 मध्ये त्यांचं निधन झालं.
4/7
![यदुवीर कृष्णदत्त वोडीयार यांचं शिक्षण अमेरिकेत झालं आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/06/29104823/royal-wedding-4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यदुवीर कृष्णदत्त वोडीयार यांचं शिक्षण अमेरिकेत झालं आहे.
5/7
![यदुवीर कृष्णदत्त वोडीयार आता म्हैसूरच्या राजघराण्याचे 27 वे राजे आहेत.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/06/29104819/royal-wedding-3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यदुवीर कृष्णदत्त वोडीयार आता म्हैसूरच्या राजघराण्याचे 27 वे राजे आहेत.
6/7
![या सोहळ्याकरता देशभरातील राजघराण्यातील मंडळीना आमंत्रण देण्यात आलं होतं. सोहळ्यासाठी शहरातला म्हैसूर पॅलेस सजवण्यात आला होता. सर्व धार्मिक विधी पार पाडत, मंत्रोच्चारांच्या जयघोषात राजे यदुवीर यांनी त्रिशीकाकुमारी यांच्या गळ्यात वरमाळ घातली.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/06/29104817/royal-wedding-2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या सोहळ्याकरता देशभरातील राजघराण्यातील मंडळीना आमंत्रण देण्यात आलं होतं. सोहळ्यासाठी शहरातला म्हैसूर पॅलेस सजवण्यात आला होता. सर्व धार्मिक विधी पार पाडत, मंत्रोच्चारांच्या जयघोषात राजे यदुवीर यांनी त्रिशीकाकुमारी यांच्या गळ्यात वरमाळ घातली.
7/7
![म्हैसुर संस्थानाचे महाराजा यदुवीर वडीयार चर्तुभूज झाले आहेत. राजस्थानमधील राजघराण्याच्या राजकुमारी त्रिशीकाकुमारी सिंह यांच्याशी त्यांचा विवाह मोठ्या थाटामाटात पार पडला.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/06/29104814/royal-wedding-1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
म्हैसुर संस्थानाचे महाराजा यदुवीर वडीयार चर्तुभूज झाले आहेत. राजस्थानमधील राजघराण्याच्या राजकुमारी त्रिशीकाकुमारी सिंह यांच्याशी त्यांचा विवाह मोठ्या थाटामाटात पार पडला.
Published at : 29 Jun 2016 10:52 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ठाणे
मुंबई
राजकारण
करमणूक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion