Written By : एबीपी माझा वेब टीम | Updated at : 29 Jun 2016 11:21 AM (IST)
1/5
ऋषी कपूर यांच्या या ट्विटला जवळजवळ 1.5 लाख लोकांनी रिट्वीट केलं आहे. रिट्वीट करणाऱ्यांमध्ये करण जोहराचा देखील समावेश आहे.
2/5
'ZARA'नं या प्रमोशनवर ऋषी कपूर यांनी ट्विटर वर कमेंट केली की, "या दोन कपड्यांवपर भीक मागण्याची एक थाळी फ्री"
3/5
'ZARA'च्या या कपड्यांमध्ये लो, हाय टॉप आणि रिब्स जीन्सचा समावेश होता.
4/5
'ZARA'नं प्रमोशनसाठी सोशल मीडियावर काही हटके फोटो शेअर केले होते.
5/5
बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेते ऋषी कपूर सोशल मीडियावर तिखट प्रतिक्रियेसाठी प्रसिद्ध आहेत. यावेळेस ऋषी कपूर यांनी आपला मोर्चा 'ZARA' नावाच्या प्रतिष्ठित ब्रँण्डकडे वळवला आहे. जाणून घ्या काय झालं नेमकं.