एक्स्प्लोर
रिओ ऑलिम्पिक: सिंधूची जबरदस्त कामगिरी, उपांत्य फेरीत धडक
1/11

सिंधूसमोर आता उपांत्य फेरीत जपानच्या सहाव्या मानांकित नोझोमी ओकुहाराचं आव्हान असेल. जर सिंधूनं नोझोमी ओकुहाराला हरवलं तर यंदाच्या ऑलिम्पिकमधलं भारताचं पहिलं पदक निश्चित होईल.
2/11

दुसऱ्या गेममध्ये सिंधूकडे 18-13 अशी आघाडी होती. पण त्यानंतर सिंधूनं वँगला सलग सहा गुणांची खिरापत वाटली. त्यामुळं वँग दुसरा गेम जिंकेल असं वाटत होतं. मात्र सिंधूनं सलग तीन गुणांची वसूली करुन वँग यिहानचं आव्हान 21-19 असं मोडून काढलं.
Published at : 17 Aug 2016 01:14 PM (IST)
View More























