कृषीप्रधान देशाचे कृषीमंत्री राधामोहन सिंह यांनी केलेलं कोणतंही काम सांगता येणार नाही. ते सर्वात तळाला असून त्यांना दहापैकी केवळ 3.77 गुण मिळाले आहेत.