एक्स्प्लोर
पुण्यातील फॅशन शोमध्ये रॅम्पवर अवतरल्या गरोदर महिला
1/9

आई होणं हा प्रत्येक महिलेच्या आयुष्यातील अविस्मरणीय अनुभव असतो. गरोदरपणात त्यांचं मोठं कोड कौतुक केलं जातं. पुण्यात मात्र गर्भवतींच्या कोड-कौतुकाचा एक अनोखा कार्यक्रम मोठ्या हौशीने पार पडला.
2/9

'बेबी बम्प फॅशन शो', असे या फॅशन शोचे नाव होते. गर्भवती महिलांचा उत्साह वाढावा, त्यांना थोडा विरंगुळा मिळावा, यासाठी हा आगळा-वेगळा फॅशन शो आयोजित करण्यात आला होता.
Published at : 21 Jun 2019 07:50 PM (IST)
View More
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
मुंबई
व्यापार-उद्योग























