मुख्यपृष्ठPhotosविराट मी तुझ्यावर हृदयापासून प्रेम करते: पूनम पांडे
विराट मी तुझ्यावर हृदयापासून प्रेम करते: पूनम पांडे
Written By : एबीपी माझा वेब टीम | Updated at : 31 May 2016 02:39 PM (IST)
1/10
पूनम पांडे (सर्व फोटो: solaris)
2/10
तू गेल्या काही दिवसांपासून वादांपासून दूर का आहेस? असंही पूनमला विचारण्यात आलं. त्यावर पूनम म्हणाली, “मला वादासाठी अद्याप कोणता मुद्दा सापडला नाही, तो मी शोधतेय”
3/10
यावेळी तिला विराटबद्दलही प्रश्न विचारण्यात आला.
4/10
वीरप्पन या सिनेमाच्या स्क्रिनिंगसाठी पूनम पांडेने हजेरी लावली.
5/10
विराट कोहलीवर मी ‘दिल से’ प्रेम करते, असं पूनम पांडेने म्हटलं आहे.
6/10
आता या यादीत पूनम पांडेचा समावेश झाला आहे.
7/10
अभिनेत्री अनुष्का शर्मापासून इंग्लंडची महिला क्रिकेटर डॅनियल वेटपर्यंतचा समावेश आहे.
8/10
विराटवर जीव ओवाळून टाकणाऱ्यांची यादी भली मोठी आहे.
9/10
टीम इंडियाचा डॅशिंग फलंदाज विराट कोहली देशातीलच नव्हे तर जगभरातील तरुणींच्या गळ्यातील ताईत आहे.
10/10
कोहलीबद्दल बोलताना पूनम म्हणाली, “देशभरातील चाहत्यांप्रमाणे मी सुद्धा कोहलीची फॅन आहे. मात्र कोहलीवर मी मनापासून प्रेम करते.