एक्स्प्लोर
नोटा बदलण्यासाठी मोदींच्या मातोश्री बँकेत!

1/12

मात्र केवळ सामान्य नागरिकांनाच त्रास होतोय असं नाही, तर पंतप्रधानांच्या कुटुंबीयांनाही हा त्रास सहन करावा लागत आहे, असं चित्र गांधीनगरमध्ये दिसून आलं.
2/12

3/12

यावेळी मोदींच्या आईंना 2000 रुपयांची नवी नोटही मिळाली.
4/12

देशभरात बँकांबाहेर नोटा बदलून घेण्यासाठी रांगा लागल्या असताना, तिकडे गांधीनगरमध्ये वेगळंच चित्र पाहायला मिळालं.
5/12

देशभरातील नागरिकांना नोटा बदलून घेण्यासाठी मोठ्या संकटाला सामोरं जावं लागतं आहे. विरोधकांकडून तसा आरोप केला जात आहे.
6/12

7/12

हिराबेन मोदी यांनी गांधीनगरमधील ओरिएंटल बँकेतून नोटा बदलून घेतल्या.
8/12

9/12

नोटा बदलून घेण्यासाठी चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबेन मोदी रांगेत उभ्या राहिल्या.
10/12

11/12

जवळपास 90 वर्षीय हिराबेन मोदी बँकेच्या रांगेत उभ्या राहिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या.
12/12

Published at : 15 Nov 2016 12:19 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पालघर
अकोला
व्यापार-उद्योग
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
