डॉ. हीना गावित – एमबीमीएस डॉक्टर – नंदुरबार मतदारसंघ
2/7
डॉ. सुजय विखे - न्यूरोसर्जन - (मेंदूचा डॉक्टर) - अहमदनगर मतदारसंघ
3/7
डॉ. अमोल कोल्हे - एमबीमीएस डॉक्टर - शिरुर मतदारसंघ
4/7
डॉ. श्रीकांत शिंदे - ऑर्थोपेडिक्स ( हाडांचे डॉक्टर) - कल्याण मतदारसंघ
5/7
डॉ. प्रीतम मुंडे – त्वचातज्ञ - बीड मतदारसंघ
6/7
डॉ. भारती पवार – डॉक्टर – दिंडोरी मतदारसंघ
7/7
आपल्या समाजात डॉक्टरांना देवाचं दुसरं रुप मानलं जातं. भारताचे प्रसिद्ध चिकिकत्सक डॉ विधानचंद्र रॉय यांच्या स्मरणार्थ आजचा दिवस ‘डॉक्टर्स डे’ म्हणून साजरा केला जातो. 1997 सालापासून हा दिवस साजरा केला जाण्याची परंपरा आहे. भारताच्या आजवरच्या महान डॉक्टरांमध्ये डॉ. विधानचंद्र रॉय यांचं नाव अग्रक्रमानं घेतलं जातं. डॉक्टर आणि महाराष्ट्रातील खासदार यांचं नातं काही नवं नाही. पण यंदा 2019 लोकसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रातील 48 खासदारांपैकी सात खासदार डॉक्टर आहेत. यात तीन महिलांचा देखील समावेश आहे. डॉ. सुभाष भामरे - पेशाने ऑन्कोलॉजिस्ट (कॅन्सरचे डॉक्टर) – धुळे मतदारसंघ