एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
RECORD: आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचा भन्नाट विक्रम!
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/04/17173547/mi-won-1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
1/5
![मुंबईनं आतापर्यंत 167 सामन्यात 95 विजय मिळवले आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/04/17173602/mi-won-6.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मुंबईनं आतापर्यंत 167 सामन्यात 95 विजय मिळवले आहे.
2/5
![याआधी चेन्नई सुपर किंग्सच्या नावावर हा विक्रम होता. त्यांनी आतापर्यंत 94 सामने जिंकले होते. हा रेकॉर्ड मोडीत काढत मुंबईनं आता नवा विक्रम रचला आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/04/17173556/mi-won-4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
याआधी चेन्नई सुपर किंग्सच्या नावावर हा विक्रम होता. त्यांनी आतापर्यंत 94 सामने जिंकले होते. हा रेकॉर्ड मोडीत काढत मुंबईनं आता नवा विक्रम रचला आहे.
3/5
![आयपीएलमध्ये सर्वाधिक सामने जिंकणारा मुंबई इंडियन्स पहिला संघ ठरला आहे. आतापर्यंत मुंबई इंडियन्सनं 95 सामन्यात विजय मिळवला आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/04/17173553/mi-won-3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आयपीएलमध्ये सर्वाधिक सामने जिंकणारा मुंबई इंडियन्स पहिला संघ ठरला आहे. आतापर्यंत मुंबई इंडियन्सनं 95 सामन्यात विजय मिळवला आहे.
4/5
![या विजयासह मुंबई इंडियन्सनं या मौसमातील 5 पैकी 4 सामन्यात सलग विजय मिळवला आहे. तसंच त्यांनी आणखी एक मोठा विक्रम रचला आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/04/17173551/mi-won-2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या विजयासह मुंबई इंडियन्सनं या मौसमातील 5 पैकी 4 सामन्यात सलग विजय मिळवला आहे. तसंच त्यांनी आणखी एक मोठा विक्रम रचला आहे.
5/5
![आयपीएलच्या या मौसमातील 16 व्या सामन्यात रविवारी मुंबई इंडियन्सनं गुजरात लायन्सचा सहा धावांनी पराभव केला. या सामन्यात मुंबई इंडियन्सनं सहा विकेट राखून विजय मिळवला.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/04/17173547/mi-won-1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आयपीएलच्या या मौसमातील 16 व्या सामन्यात रविवारी मुंबई इंडियन्सनं गुजरात लायन्सचा सहा धावांनी पराभव केला. या सामन्यात मुंबई इंडियन्सनं सहा विकेट राखून विजय मिळवला.
Published at : 17 Apr 2017 05:38 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जळगाव
ठाणे
बॉलीवूड
मुंबई
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion