एक्स्प्लोर
लालबागच्या चरणी सोन्या-चांदीचा ढीग, पोती भरुन पैसे
1/13

इतकंच नाही तर तब्बल 99 लाख रुपयांचं 3 किलो 200 ग्राम सोनं आणि 23 लाखाची 48 किलो चांदी हुंडीत दानरुपी जमा झाली आहे.
2/13

हे दागिने लिलावानंतर पुन्हा भक्तांकडेच जाणार आहेत. या दागिन्यांचा लिलाव 19, 20 आणि 21 सप्टेंबर रोजी लालबागच्या राजाच्या मुख्य स्टेजवर होणार आहे.
Published at : 12 Sep 2016 03:22 PM (IST)
View More
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भारत
व्यापार-उद्योग
राजकारण























