Written By : एबीपी माझा वेब टीम | Updated at : 30 Apr 2017 10:11 AM (IST)
1/6
फोटोग्राफर मारिओ टेस्टिनोच्या ‘टॉवेल सीरीज’मध्ये हॉलिवूड अभिनेत्रींपाठोपाठ आता बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफही दाखल झाली आहे. या सीरीजमध्ये सहभागी होणारी कतरिना ही पहिली बॉलिवूड अभिनेत्री ठरली आहे.