एक्स्प्लोर
ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदकासाठी 'ती' हिजाब घालून धावली
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/08/15132155/Hijab_2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
1/8
![यादरम्यान आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे अफगाणिस्तानच्या कामिया यूसुफीही या रेसमध्ये हिजाब परिधान करुन सहभागी झाली होती.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/08/15132210/Hijab_8.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यादरम्यान आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे अफगाणिस्तानच्या कामिया यूसुफीही या रेसमध्ये हिजाब परिधान करुन सहभागी झाली होती.
2/8
![सौदी ऑलिम्पिक समितीने 2012 मध्ये ऑलिम्पिकमध्ये महिलांच्या समावेशावरील बंदी उठवली होती. मात्र या निर्णयाला प्रचंड विरोधही झाला होता.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/08/15132208/Hijab_7.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सौदी ऑलिम्पिक समितीने 2012 मध्ये ऑलिम्पिकमध्ये महिलांच्या समावेशावरील बंदी उठवली होती. मात्र या निर्णयाला प्रचंड विरोधही झाला होता.
3/8
![करीमनने ही शर्यत 14.61 सेकंदात पूर्ण केली. पण हा आकडा सध्याच्या वर्ल्ड रेकॉर्डपेक्षा (10.49 सेकंद) जास्त आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/08/15132205/Hijab_6.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
करीमनने ही शर्यत 14.61 सेकंदात पूर्ण केली. पण हा आकडा सध्याच्या वर्ल्ड रेकॉर्डपेक्षा (10.49 सेकंद) जास्त आहे.
4/8
![करीमनने फूल बॉडी किट म्हणजे हिजाब परिधान केला होता. तिच्या या प्रयत्नाचं सोशल मीडियावर जोरदार कौतुक झालं.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/08/15132203/Hijab_5.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
करीमनने फूल बॉडी किट म्हणजे हिजाब परिधान केला होता. तिच्या या प्रयत्नाचं सोशल मीडियावर जोरदार कौतुक झालं.
5/8
![करीमनच्या आधी आणखी एक अॅथलीट हिजाब परिधान करुन सहभागी झाली होती.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/08/15132200/Hijab_4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
करीमनच्या आधी आणखी एक अॅथलीट हिजाब परिधान करुन सहभागी झाली होती.
6/8
![22 वर्षीय करीमन सातव्या क्रमांकावर राहिल्याने ती फायनलसाठी पात्र ठरु शकली नाही.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/08/15132158/Hijab_3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
22 वर्षीय करीमन सातव्या क्रमांकावर राहिल्याने ती फायनलसाठी पात्र ठरु शकली नाही.
7/8
![रिओ ऑलिम्पिकमध्ये जगभरातील अॅथलिट एकत्र झाले असून पदक मिळवण्याच्या शर्यतीत अनेक विक्रम प्रस्थापित आहेत. पण यादरम्यान एका अॅथलिटने पदक मिळवण्याऐवजी वेगळाच इतिहास रचला आहे. जाणून घेऊया या अॅथलिटबाबत...](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/08/15132155/Hijab_2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रिओ ऑलिम्पिकमध्ये जगभरातील अॅथलिट एकत्र झाले असून पदक मिळवण्याच्या शर्यतीत अनेक विक्रम प्रस्थापित आहेत. पण यादरम्यान एका अॅथलिटने पदक मिळवण्याऐवजी वेगळाच इतिहास रचला आहे. जाणून घेऊया या अॅथलिटबाबत...
8/8
![ऑलिम्पिकच्या सातव्या दिवशी सौदी अरेबियाची धावपटू करीमन अबुलजदायलने इतिहास रचला. करीमन अबुलजदायल ही 100 मीटर शर्यतीत सहभागी होणारी सौदी अरेबियाची पहिली महिला बनली आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/08/15132153/Hijab_1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ऑलिम्पिकच्या सातव्या दिवशी सौदी अरेबियाची धावपटू करीमन अबुलजदायलने इतिहास रचला. करीमन अबुलजदायल ही 100 मीटर शर्यतीत सहभागी होणारी सौदी अरेबियाची पहिली महिला बनली आहे.
Published at : 15 Aug 2016 01:30 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)