एक्स्प्लोर
खंडेरायाची सोन्याची जेजुरी भंडाऱ्याने न्हाऊन निघाली!
1/6

खंडेरायाच्या वर्षभर विविध यात्रा भरत असतात, त्यातीलच एक महत्त्वाची म्हणजे ही सोमवती अमावस्या. या यात्रेमुळे दोन दिवसांपासूनच भाविकांची जेजुरीत गर्दी केली आहे
2/6

भंडारा-खोबऱ्याची मुक्तपणे उधळण करत कऱ्हा नदीच्या तीरावर लाखो भक्तांच्या साक्षीने देवाच्या पालखीला स्नान घातलं जाईल. त्यानंतर रात्री ही पालखी पुन्हा गडावर पोहोचेल.
Published at : 04 Feb 2019 03:49 PM (IST)
View More























