एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
फुटबॉलमुळे विराट आणि अनुष्का पुन्हा एकत्र
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/11/01211145/virushka-4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
1/8
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/11/01211150/virushka-8.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
2/8
![एकीकडे विराट हा सामना गांभीर्याने पाहात होता, तर दुसरीकडे अनुष्का या सामन्याचा आनंद घेत होती.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/11/01211147/virushka-7.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
एकीकडे विराट हा सामना गांभीर्याने पाहात होता, तर दुसरीकडे अनुष्का या सामन्याचा आनंद घेत होती.
3/8
![टीम इंडियाचा स्टार खेळाडू विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्माची जोडी ISL च्या सामन्याच्या निमित्त पुन्हा एकदा एकत्र पाहायला मिळली. (सर्व फोटो: इंस्टाग्राम फॅन पेज)](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/11/01211145/virushka-4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
टीम इंडियाचा स्टार खेळाडू विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्माची जोडी ISL च्या सामन्याच्या निमित्त पुन्हा एकदा एकत्र पाहायला मिळली. (सर्व फोटो: इंस्टाग्राम फॅन पेज)
4/8
![या सामन्यातील गुणतालिकेकडे अनेकांचे लक्ष नसेल, मात्र विराट आणि अनुष्काची जोडी पुन्हा एकदा एकत्रित पाहून अनेकांना आनंद झाला असेल.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/11/01211142/virushka-3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या सामन्यातील गुणतालिकेकडे अनेकांचे लक्ष नसेल, मात्र विराट आणि अनुष्काची जोडी पुन्हा एकदा एकत्रित पाहून अनेकांना आनंद झाला असेल.
5/8
![या सामन्यावेळी दोघांचाही एक वेगळा अंदाज उपस्थितांना पाहायला मिळाला.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/11/01211139/virushka-2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या सामन्यावेळी दोघांचाही एक वेगळा अंदाज उपस्थितांना पाहायला मिळाला.
6/8
![या सामन्यानंतरचे आणखी काही फोटो...](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/11/01211137/virushka-1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या सामन्यानंतरचे आणखी काही फोटो...
7/8
![या सामन्यावेळी विराटचा डॅशिंग लूक सर्वांना पाहायला मिळाला.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/11/01211134/virat.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या सामन्यावेळी विराटचा डॅशिंग लूक सर्वांना पाहायला मिळाला.
8/8
![तर या सामन्यासाठी अनुष्का पारंपरिक ड्रेसमध्ये आली होती.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/11/01211132/anushka.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तर या सामन्यासाठी अनुष्का पारंपरिक ड्रेसमध्ये आली होती.
Published at : 01 Nov 2016 09:20 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
जळगाव
महाराष्ट्र
पुणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)