सूचना: फ्रेंच फ्राइजबाबत दिलेली माहिती ही रिसर्चप्रमाणे आहे. याची एबीपी माझानं पडताळणी केलेली नाही. आरोग्याशी निगडीत कोणत्याही गोष्टीसंबंधी सर्वात आधी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला जरुर घ्या.
2/6
फ्रेंच फ्राइज बरंच लोकप्रिय झालं आहे. पण तरीही ते खाण्यापूर्वी तुमच्या आरोग्याचा नक्की विचार करा.
3/6
डायटिशन जेसिकाच्या मते, फ्रेंच फ्राइजमुळे कॅलरीज, सोडियम आणि ट्रान्स फॅटचं प्रमाण बरंच वाढतं. ज्यामुळे आपल्या शरीरावर त्याचे वाईट परिणाम होतात
4/6
फ्रेंच फ्राईजच्या अतिसेवनानं अनेकांना आरोग्यविषयक समस्या निर्माण झाल्याचं या रिसर्चमध्ये म्हटलं आहे.
5/6
रिसर्चनुसार, ज्यास्त फ्रेंच फ्राइज खाल्ल्यानं याचा तुमच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
6/6
आजकाल फ्रेंच फ्राइज हा सर्वांच्याच आवडीचा पदार्थ बनला आहे. पण हेच फ्रेंच फ्राइज तुमच्या आरोग्यासाठी बरंच हानिकारक असल्याचं एका रिसर्चमधून समोर आलं आहे.